मार्कंडेय पतसंस्थेच्या पदाधिकारी व वसुली अधिकारी विरुध्द न्यायालयाचे चौकशीचे आदेश
कर्ज फेडलेल्या कर्जदारावर बेकायदेशीरपणे कर्जाची रक्कम दाखवून धमकावल्याचा आरोप चेअरमन, व्हाईस चेअरमन व वसुली अधिकारी आले अडचणीत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेमधून कर्जाची परतफेड करुन देखील कर्जदारावर…
सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अलतमश जरीवाला मित्र मंडळ व इव्हनजलीन बुथ हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम निरोगी समाजासाठी युवकांनी आरोग्य चळवळ उभी करावी -मा.आ. डॉ. सुधीर तांबे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज निरोगी करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन आरोग्य…
केडगावच्या हरिनाम सप्ताहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला इंदोरीकर महाराजांचे किर्तन
किर्तनातून आजच्या कौटुंबीक व्यवस्थेवर परखड भाष्य पाप करून इस्टेट कमवायची मग देह गेल्यावर कमावलं काय?. देहाला सांभाळा -ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) अहमदनगर (प्रतिनिधी)- एवढं कोणासाठी जगता? आयुष्यभर पाप करून…
बहुजन समाज पार्टीची जिल्हा कार्यकारणी बरखास्त
पंधरा दिवसात नव्याने नियुक्त होणार कार्यकारणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करत असल्याचे पत्रक बसपाचे पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळुराम चौधरी यांनी काढले आहे. तर नवीन कार्यकारणी…
शिवजयंतीला पुन्हा भूमिगुंठा आंदोलनाची हाक
लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना स्विकारुन प्रत्येक घरकुल वंचितांना भूमिगुंठा देण्याची मागणी भूमीगुंठा राष्ट्रीय लढ्यात सहभागी होण्याचे घरकुल वंचितांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- बेघरांना घरांची स्वप्न दाखवून झुळवत ठेवणार्या सरकारला जाग आणण्यासाठी…
महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे श्रीरामपूरला सोमवारी मेळावा
हायर पेन्शनचा ऑनलाइन फॉर्म भरण्याबाबत केले जाणार मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.20 फेब्रुवारी) श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पेन्शनधारकांना किचकट असलेल्या हायर…
सामाजिक संदेशाचे चित्र रेखाटणारे कलाकार पठाण यांचा सन्मान
तोफखाना पोलीस स्टेशनच्या भिंतीवर रेखाटले विविध सामाजिक संदेशाचे चित्र अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तोफखाना पोलीस स्टेशनने पुढाकार घेऊन पोलीस स्टेशनच्या भिंतीवर सामाजिक संदेश देणारे चित्र रंगविण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती…
धर्माधिकारी मळा येथील चौकास फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव द्यावे
बहुजन समाज पार्टीचे आयुक्तांना निवेदन महानगरपालिकेत नामकरणाचा ठराव घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा येथील चौकास फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव देण्याची मागणी बहुजन समाज…
शिवजयंतीनिमित्त गुलमोहर रोडला रंगणार शिवकालीन वेशभूषा स्पर्धा
तर चित्रकला स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्याचे शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…
लायन्स क्लबच्या संयुक्त बैठकित सामाजिक कार्याचा जागर
सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य लायन्स क्लब करत आहे -राजेश कोठावडे अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लबने सामाजिक भाव जागृत करण्याचे काम करुन, वंचितांना आधार देण्याचे काम केले जात आहे. स्वत:पासून सामाजिक…
