प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा रुग्णालयास व्हीलचेअरची भेट
दिव्यांगांना आधार देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे कार्य -अॅड. लक्ष्मण पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी येणार्या दिव्यांगबांधवांच्या सोयीसाठी व्हीलचेअरची भेट देण्यात आली.…
14 मार्च पासून सरकारी कर्मचारी, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी बेमुदत संपावर
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व समन्वय समितीचे जिल्हाधिकारी यांना संपाची नोटीस जिल्ह्यात संपाची तयारी सुरु करुन, संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी…
रविवारी सावेडीला रंगणार कालजयी सावरकर कार्यक्रम
गीतांच्या संगीतमय प्रवासातून उलगडणार सावरकरांच्या धगधगते देशभक्ती कार्य नागरिकांना सहभागी होण्याचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर मित्र परिवाराचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि.26 फेब्रुवारी) सावेडी येथील रावसाहेब…
नगरचे सीए शंकर अंदानी यांना राष्ट्राध्यक्ष अमेरिका कार्यालयाकडून उत्कृष्ट सेवा पुरस्कार
जगातील सर्वोच्च कार्यालयकडून पुरस्कार मिळवणारे अंदानी ठरले जिल्ह्यातील पहिलेच व्यक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना राष्ट्राध्यक्ष अमेरिका कार्यालय (युनायटेड नेशन अमेरिका) यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात…
भिंगारला स्वच्छता अभियानाने संत गाडगे महाराज जयंती साजरी
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम स्वच्छता ही प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे कर्तव्य -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. भिंगार…
पारनेर पोलीस अधिकारीच्या पिळवणुकी विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण
ड्युटी रजिस्टर नक्कल, ड्युटी बटवडा तक्ता व रात्र गस्तीची चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पिडीत तक्रारदारांना धमकावणे व मारहाण होत असल्याचा आरोप अहमदनगर…
नेप्तीत विविध विकास कामाचे भूमिपूजन
नगर तालुक्यातील 47 गावांना पाण्यासाठी एक रुपया सुद्धा द्यावा लागणार नसल्याचे नियोजन -खासदार सुजय विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरणावर 5 कोटी रुपये खर्च करून प्रोटीन सोलर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.…
केडगावच्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी साकारला अफझल खान वध
सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची शिवजयंती मिरवणुक उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणुक उत्साहात पार पडली. विद्यार्थी छत्रपती…
केडगावात शिवदिंडीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जागर
ज्ञानसाधना गुरुकुल व साई सेवा मंडळाचा शिवजयंतीचा उपक्रम वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी जिवंत केला शिवाजी महाराजांचा इतिहास अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये शिवदिंडी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य व पराक्रमाचा जागर करण्यात आला.…
शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी
साईनाथ युवा प्रतिष्ठान व जय अंबे ग्रुप व किरण मामा शेटे याच्या वतीने जिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कै. धर्मवीर जगदीश भोसले यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात…