• Wed. Sep 17th, 2025

Month: February 2023

  • Home
  • ज्वाजल्य देशभक्तीताच्या गीतांनी व व्याख्यानाने बहरला कालजयी सावरकर कार्यक्रम

ज्वाजल्य देशभक्तीताच्या गीतांनी व व्याख्यानाने बहरला कालजयी सावरकर कार्यक्रम

सावरकरांचे धगधगते देशभक्ती कार्य उलगडले गीतांच्या संगीतमय प्रवासातून मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर मित्र परिवाराचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्वाजल्य देशभक्तीच्या गीतांनी बहरलेले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे…

केडगाव बायपास खुनाचा तपास त्वरित लावण्याची मागणी

समता परिषद व नेप्ती ग्रामस्थांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील प्रा. शिवाजी किसन (देवा) होले यांच्या खुनाचा तपास त्वरित लावण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद…

संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा समाजभूषण पुरस्कार बाळासाहेब केदारे यांना जाहीर

गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्ते होणार पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार 2023 राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवकचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे…

एमआयडीसी येथील श्री भवानी मिल्क प्रॉडक्टच्या दोघा संचालकांना दोन वर्षांची शिक्षा

दुधाचे पैसे देण्यास टाळाटाळ करुन धनादेश न वटल्याचे प्रकरण पैसे न दिल्यास आणखी तीन महिने शिक्षा, जिल्हा न्यायालयाचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- दुधाचा पुरवठा करणार्‍यास दिलेल्या धनादेश न वटल्याने श्री भवानी…

केडगाव देवी येथे रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रारंभ

जगदंबा तरुण मंडळ, जगदंबा ग्रुप व शिवमुद्रा ग्रुपचा उपक्रम धर्म, अध्यात्म्याचा आधार भावी पिढीच्या संस्कारासाठी उपयुक्त -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्म, अध्यात्म्याचा आधार भावी पिढीच्या संस्कारासाठी उपयुक्त ठरत आहे.…

एमआयडीसी पोलीसांनी हटविले नगर-मनमाड महामार्गावरील बाजार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते, थाटण्यात आलेले विविध दुकानांचे अतिक्रमण एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी (दि.25 फेब्रुवारी) हटविले. हा बाजार महामार्गाला लागून भरत असल्याने वाहतुकीस कोंडी निर्माण…

अविनाश साठे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री नवनाथ युवा मंडळ व कै.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अविनाश बाबासाहेब साठे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक…

धर्माच्या नावावर झुंडशाही व बहुमताचा वापराने धर्मनिरपेक्षता संपविली जात आहे!

इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी संघटनेचा आरोप निरंतर राष्ट्रीय कर्तव्ययोग स्विकारण्याचे जनतेला आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतात धर्माच्या नावावर झुंडशाही राबवून आणि बहुमताचा वापर करुन देशातील धर्मनिरपेक्षता संपविली जात असल्याचा आरोप इंडिया…

नगरचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडला प्रारंभ

राईडच्या निधीतून शंभर गरजू मुलींना सायकल देण्याचा संकल्प दररोज 300 कि.मी.चे अंतर करणार पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय सायकलपटू व 2022 वर्षात दोन वेळा डबल एस.आर. चा मान पटकाविणारा जस्मितसिंह वधवा…

युवा किर्तनकार अतुल भुजाडी यांची वारकरी परिषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी निवड

किर्तनकार भुजाडी यांचे समाजप्रबोधन व युवकांमध्ये जागृतीचे कार्य कौतुकास्पद -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा किर्तनकार अतुल महाराज भुजाडी यांची अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) राहुरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.…