केंद्र सरकारच्या धिक्कारासाठी सोमवारी शहरात भाकपचे आंदोलन
देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणणार्या अदानीची चौकशी करण्यास संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी कामगार, शेतकरी यांना देशोधडीला लावून भांडवलदारांचे हित जोपासले जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणणार्या अदानी…
गीताभारताला उन्नत चेतनेची विश्वगंगा घोषित
समाजातील शोषक, तमस प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेचा पुढाकार संविधानाला गीताभारताची जोड दिल्यास देशात उन्नत चेतनेचे लोककल्याणकारी राज्य येऊ शकणार -अॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नत चेतनेचे,…
नगर-कल्याण रोड येथील गणेशनगर मध्ये ओपन जिमचे लोकार्पण
आरोग्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा असून, ओपन जिममुळे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार -रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण रोड येथील गणेशनगर मध्ये ओपन स्पेसवर विकसित करण्यात आलेल्या ओपन जिमचे लोकार्पण महापौर…
राष्ट्रीय व राज्यस्तरीय आर्मस्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत पारनेरच्या खेळाडूंचे यश
उत्कृष्ट कामगिरी करुन पदकांची कमाई खेळाडूंच्या दमदार कामगिरीने महाराष्ट्र संघाने पटकाविला चॅम्पियन चषक अहमदनगर (प्रतिनिधी)- 46 वी राष्ट्रीय व 3 री राज्यस्तरीय आर्मस्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत (पंजा लढाव) पारनेरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट…
केडगाव राष्ट्रवादीच्या वतीने शहर बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल प्रा. विधाते यांचा सत्कार
राजकारण व समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रा. विधाते यांची ओळख -भरत गारुडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते…
बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भोसले
राज्य बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांनी केली नियुक्तीची घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. बहुजन मुक्ती पार्टीचे औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा…
स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी ज्ञान आत्मसात करा -बाबासाहेब बोडखे
केडगावच्या जगदंबा माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात नृत्याविष्कारातून राष्ट्रीय एकात्मचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करावे. ज्ञानाने सन्मान मिळतो. पैश्याने पैसा मिळत नाही, पैसे कमविण्यासाठी देखील ज्ञान,…
घाम गाळणे म्हणजे योग नव्हे -सागर पवार
महिलांना निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी योग-प्राणायामाचे धडे प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात…
एमआयडीसीच्या अवैध धंदे व जुगारवर कारवाई करा
गायकवाड दांपत्यांचे मुळाबाळांसह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण पोलीस निरीक्षक पतीवर हद्दपारीची कारवाई करण्याची धमकी देत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी हद्दीत मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे, जुगार व अवैध…
एमआयडीसीत प्रत्यक्षात माथाडी काम करणार्यांची माथाडी कामगार म्हणून नोंद व्हावी
स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा मागील पाच वर्षापासून माथाडी कामगारांच्या नोंदणीस टाळाटाळ केली जात असल्याचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून माथाडी कामगारांच्या नोंदणीस टाळाटाळ…
