शुक्रवारी पत्रकारांची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण, तर पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ल्याचा केला जाणार निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात…
अदानी बंधूंची खासगी विमानसेवा सिल करुन त्यांचे पासपोर्ट जप्त करावे
इंडिया अगेस्ट तमस स्लेव्हरी संघटनेचे अंमलबजावणी संचालनालयाकडे (ई.डी.) निवेदन देशात आर्थिक घोटाळे करुन विदेशात पसार होण्याची पुनरावृत्ती होऊ नये अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा करणार्या अदानी बंधू व…
शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराद्वारे आरोग्य दिन साजरा
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त राबविले विविध सामाजिक उपक्रम जिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा…
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची पारनेर पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार
पोलीस स्टेशन आर्थिक तडजोडीचा अड्डा बनला असल्याचा आरोप कामकाजाची चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमानी कारभार व पदाचा दुरुपयोग करून आर्थिक हितासाठी…
श्रवणदोष असलेल्या 114 गरजूंना श्रवणयंत्राचे मोफत वाटप
अहमदनगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम केमिस्ट बांधव व नागरिकांमध्ये आरोग्याचे ऋणानुबंध -दत्ता गाडळकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केमिस्ट बांधव व नागरिकांमध्ये आरोग्याचे ऋणानुबंध निर्माण झाले आहे. रुग्णांना औषध उपलब्ध करुन…
जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत 650 खेळाडूंचा सहभाग
गुणवंत मार्गदर्शक व खेळाडूंचा पुरस्काराने गौरव खेळाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीकोनाने स्पर्धा आवश्यक -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेचा…
श्री धर्मनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सेवानिवृत्त
बोडखे सरांनी शिक्षणातून अनेक शेतकर्यांच्या मुलांचे भवितव्य घडविले – अभिलाष घिगे अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावून, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सर…
थायलंडच्या आंतरराष्ट्रीय मुई थाई स्पर्धेत नगरच्या नयना खेडकर हिचे यश
प्रतिस्पर्धीला तिसर्या राऊंड मध्ये केले नॉक आऊट अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मुई थाई स्पर्धेत नगरची युवती नयना खेडकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश मिळवले. थाई किक बॉक्सिंगचा प्रकार असलेली ही…
गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत माजविणार्यांना आवर घाला
रिपाईने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट गो हत्येच्या कायदेशीर कारवाईचे समर्थन करुन, जनावरे खरेदी-विक्री करणार्यांवर अत्याचार थांबविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत माजविणार्यांना आवर घालण्याची मागणी रिपब्लिकन…
नागापूरच्या उपकार्यालयात जबाबदार अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेसमोर उपोषण
तर नागापूरच्या जिल्हा परिषद शाळेमागील जागेत स्मशानभूमी न करता उद्यान उभारण्यची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर गावठाण येथील महापालिका उपकार्यालयात जबाबदार अधिकारी नेमावे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या…
