• Fri. Jan 30th, 2026

Month: January 2023

  • Home
  • सिंदखेडराजा येथे मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे यांचा सन्मान

सिंदखेडराजा येथे मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे यांचा सन्मान

महिलांच्या सक्षमीकरणासाठी काळे यांचे कार्य प्रेरणादायी -मयुराताई देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठा समन्वय परिषद राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे पाटील यांचा सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे गौरवपूर्ण…

शेवगावतील अवैध वाळू उपसा व वाहतुकीचा उच्छादाला पायबंद घाला

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन महसूल प्रशासनाचा वाळू माफियांशी अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यात सुरु असलेला अवैध वाळू उपसा त्वरीत बंद करावा व शेवगाव…

शहराचे वातावरण बिघडविण्याचा षडयंत्र करणार्‍यांवर कारवाई करावी

व्यक्तिगत भांडणांना जातीयवादी रंग दिला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यक्तिगत भांडणांना जातीयवादी रंग देऊन शहराचे वातावरण बिघडविण्याचा षडयंत्र करणार्‍यांवर कारवाई…

मुकुंदनगरच्या नागरिकांची मोफत दंत तपासणी

युनिर्व्हसल एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- गोविंदपूरा येथे युनिर्व्हसल एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने मोफत दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास मुकुंदनगर परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.…

त्या घटनेवरुन अहमदनगर महाविद्यालयावर कारवाई करुन शिवजयंती साजरी करण्याचा आदेश व्हावा

अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांचे उच्चशिक्षण संचनालयाच्या (पुणे) संचालकांना निवेदन महाविद्यालय प्रशासन अप्रत्यक्षपणे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयात शिवजयंतीला विरोध करून अप्रत्यक्षपणे सामाजिक व…

हळदी-कुंकू कार्यक्रमात तुलसीचे वाण

पर्यावरण संवर्धनासह संस्कृती जोपासण्याचा संदेश हिंदू संस्कृती जपण्याचे काम महिलांनी करावे -अ‍ॅड. प्रणाली चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- हळदी-कुंकू कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन, हिंदू संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या आरोग्यदायी व पर्यावरणासाठी…

श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय विद्यालयात अवतरल्या आदिशक्तीची रुपं

देवीच्या भक्तीगीतांवर स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर गुणवत्तेपुढे गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही -पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक व…

ज्ञानसाधना गुरुकुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलचे चार विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) चमकले. यामध्ये अनुष्का कोळगे (260 गुण), सोहम कोतकर (248 गुण), सिद्धार्थ…

चांदबिबी महालावरुन केला जाणार लोक कर्कासूर व न्याय कर्कासूराचा कडेलोट

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा उपक्रम कायद्याचे राज्य खर्‍या अर्थाने आणण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य योगाची घेणार शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने देशभरात कायद्याचे राज्य खर्‍या अर्थाने आणण्यासाठी…

मुकुंदनगरच्या खेळाडूंनी कराटेत पटकाविले यलो बेल्ट

युवक-युवतींसह ज्येष्ठांचाही सहभाग मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे हा खेळ उपयुक्त -शिशीरकुमार देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगरमध्ये शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे परीक्षेत युवक-युवतींसह ज्येष्ठांनी देखील सहभाग नोंदवला. यामध्ये परीक्षार्थींनी…