• Thu. Jan 29th, 2026

Month: January 2023

  • Home
  • राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगल्या हस्ताक्षर, निबंध व चित्रकला स्पर्धा

राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगल्या हस्ताक्षर, निबंध व चित्रकला स्पर्धा

शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग स्पर्धेतून युवकांमध्ये जिद्द व एकाग्रता निर्माण होते -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेतून युवकांमध्ये जिद्द, एकाग्रता निर्माण होवून मेंदूला चालना मिळते. स्पर्धेमधून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते.…

वाडियापार्कला 4 फेब्रुवारी रोजी रंगणार जिल्हास्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा

खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुलमध्ये शनिवार दि.4 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (अ‍ॅथलेटिक्स) मैदानी स्पर्धा रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या…

ख्रिस्ती समुदायावर होणारे हल्ले थांबवा

ख्रिश्‍चन एकता मंचची मागणी धर्मांतराच्या खोट्या आरोपाखाली चर्चमध्ये धर्मगुरुंना होणारी मारहाण व दाखल होणार्‍या खोट्या गुन्ह्याबाबत वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समुदायावर होणारे हल्ले थांबवून त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार थांबविण्याची…

तक्षिला स्कूलमध्ये रंगल्या आंतरशालेय विविध स्पर्धा

रंग दे बसंतीच्या उत्साहपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांची धमाल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तक्षिला स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रंग दे बसंती उपक्रमातंर्गत आंतरशालेय विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी…

केडगावच्या प्रत्येक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप उपक्रमाचे शुभारंभ

उद्योजक जालिंदर कोतकर यांचा सामाजिक उपक्रम सर्वसामान्य घटकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे…

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर

मराठमोळ्या वेशभूषेत अवतरलेल्या महिलांच्या कल्पकतेचा अविष्कार संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जात आहे -मिनाली काबरा अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकपरंपरा व संस्कृतीचा जागर करण्यात…

ऑर्किड प्री स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण लहान वयातच मुलांच्या भवितव्याचा पाया रचला जातो -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.…

महिला मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर करुन आदर्श मातांचा सन्मान

चर्मकार संघर्ष समितीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात एकवटल्या सर्व जाती-धर्माच्या महिला महिलांनी वाण म्हणून सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊंचे विचार घ्यावे -कॉ. स्मिता पानसरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात चर्मकार संघर्ष समिती महिला आघाडीच्या…

शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने हिंदुह्रद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

जयंतीनिमित्त स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा जागर ही शिवसेना स्व. बाळासाहेबांच्या राष्ट्रभक्तीचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जात आहे – जिल्हाप्रमुख अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब…

केडगाव मधील ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, तर 105 रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

केडगाव ग्रामस्थ व बुधराणी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम माजी महापौर संदीप कोतकर यांच्या विकासकामामुळे केडगाव उपनगराची झपाट्याने वाढ -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी महापौर संदीप कोतकर यांनी केलेल्या विकासकामामुळे केडगाव…