• Thu. Jan 29th, 2026

Month: January 2023

  • Home
  • इलाक्षी ह्युंदाई मध्ये ग्रैंड आय 10 निओसचे अनावरण

इलाक्षी ह्युंदाई मध्ये ग्रैंड आय 10 निओसचे अनावरण

प्रतिस्पर्धी कारच्या तुलनेत अद्यावत 45 पेक्षा जास्त सुविधांचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर असलेल्या इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये ग्रैंड आय 10 निओस या नवीन कारचे अनावरण करण्यात आले.…

युवकांची प्रजासत्ताक दिनी स्वराज्य फाउंडेशनची स्थापना

बालभवनला महापुरुषांच्या जीवन चरित्रावर पुस्तकेभेट देऊन फाऊंडेशनचा लोकार्पण समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व युवकांना संघटित होण्याची गरज -प्रकाश वाघमारे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सामाजिक कार्य करणार्‍या युवकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वराज्य फाउंडेशनची स्थापना…

सामाजिक एकात्मता व निरोगी आरोग्याचा संदेश देत प्रजासत्ताक रन उत्साहात

एमआयडीसी येथे झालेल्या मिनी मॅरेथॉनला धावपटू, नागरिक व कामगार वर्गाचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक एकात्मता व निरोगी आरोग्याचा संदेश देत मिनी मॅरेथॉनमध्ये धावपटू, नागरिक…

शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांना अभिवादन

धर्मवीर आनंद दिघे यांचा सामाजिक वारसा मुख्यमंत्री शिंदे पुढे चालवीत आहे -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर आनंद दिघे यांचा सामाजिक वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खर्‍या अर्थाने पुढे चालवीत आहे. त्यांची…

पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बनकर यांना स्वयंसेवी संस्थांचा पाठिंबा

राज्यातील स्वयंसेवी संघटनांशी संलग्न असलेल्या जय असोसिएशन ऑफ एनजीओच्या पाठिंब्याचे पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बनकर यांना जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

राज्यघटना प्रत्येक भारतीयांच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची दुवा ठरली -नगरसेविका शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज…

पी.ए. इनामदार शाळेत प्रजासत्ताक दिनी देशाच्या संस्कृतीचे व एकात्मतेचे दर्शन

मराठमोळ्या वेशभुषेत विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर तर विद्यार्थ्यांनी कराटेच्या धाडसी प्रात्यक्षिकांनी चुकविला ह्रदयाचा ठोका अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा…

अजमेरच्या उरुससाठी शहरातून हजारो भाविकांचे जथेच्या जथे रवाना

सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांचा 811 उरुस अहमदनगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या 811 व्या उरुसनिमित्त शहरातून हजारो भाविकांचे जथेच्या जथे रवाना झाले आहेत.…

मार्कंडेय विद्यालयात प्रजासत्ताक दिनी 12 वर्षीय विक्रमवीर जलतरणपटूचा गौरव

विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीवरील गीतांचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विदया प्रसारक मंडळाच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विदयालय तसेच प्रा.बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन…

बाराबाभळी मदरसेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

हिंदुस्तान जिंदाबाद! च्या घोषणांनी मदरसा दणाणला वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धणाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसेत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मदरसेमध्ये तिरंगा…