• Tue. Oct 14th, 2025

Month: December 2022

  • Home
  • अहमदनगरच्या नामांतराला पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा विरोध

अहमदनगरच्या नामांतराला पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा विरोध

नामांतराचा घाट सत्ता टिकवण्यासाठी व जनतेमध्ये धर्माची गुंगी टिकून ठेवण्याचा भाग असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहराच्या नामांतर करण्याचा घाट सत्ता टिकवण्यासाठी व जनतेमध्ये धर्माची गुंगी टिकून ठेवण्याचा भाग असल्याचा…

खड्डेमय रस्त्यामुळे कोल्हार व उदरमल घाट बनले धोकादायक

रस्ता, साईड पट्टे व रुंदीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे माजी मंत्री कर्डिले यांना निवेदन कोल्हार व उदरमल घाटाच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- खड्डेमय रस्त्यामुळे अपघातात अनेकांचे…

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची बैठक व कार्यकारणी निवड घटनेप्रमाणेच -आप्पासाहेब शिंदे

पदाला चिटकून राहिलेल्या माजी अध्यक्षाचा संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न संघटनेची दुसरी बोलविण्यात आलेली बैठक घटनाबाह्य असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची बैठक घटनेप्रमाणे होवून कार्यकारणी निवड…

शेततळ्यांना संरक्षक कुंपण टाकण्यासाठी जनजागृती करुन कार्यवाहीचे आदेश

जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांना परिपत्रक जारी सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेततळ्यांना संरक्षक कुंपण टाकण्याच्या मागणीला यश आले असून, जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत…

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवसापासून बेमुदत संपाची घोषणा

सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक उतरणार संपात दमननिती विरुद्ध तीव्र संघर्ष करण्याचा एकमुखी निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक जुन्या पेन्शनसाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवसापासून बेमुदत संपावर जाण्याचा…

मराठी पत्रकार परिषदेची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. परिषदेच्या वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सूर्यकांत नेटके यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या आहेत. पत्रकारांच्या हितासाठी सर्वप्रथम स्थापन…

केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल बनले योगमय

आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी राबविण्यात आला उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आर्ट ऑफ लिविंगच्या कार्य शाळेत योग प्राणायामाचे…

वडिलांच्या घातपात प्रकरणी पहिल्या पत्नीच्या मुलांसह रिपाईचे उपोषण

दुसर्‍या पत्नीने वडिलांचा घातपात केल्याचा आरोप विष पिण्यास प्रवृत्त केल्याचा किंवा विष देऊन मारण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- दुसर्‍या पत्नीच्या जाचाला कंटाळून किंवा घातपात करुन अशोक कुंडलिक…

अनिता काळे यांना भारत गौरव राष्ट्रीय चेतना पुरस्कार

शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अनिता लक्ष्मण काळे यांना लेक लाडकी अभियान मंचच्या वतीने भारत गौरव राष्ट्रीय चेतना…

बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना थंडीनिमित्त ऊबदार कपड्यांचे वाटप

आम आदमी पक्षातील युवा कार्यकर्त्यांचा सामाजिक उपक्रम स्वावलंबी होण्यासाठी व समाजात सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक -राजेंद्र कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पक्षाचे युवा कार्यकर्ते महेश घावटे व विक्रम क्षीरसागर यांच्या…