रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचेही काम लवकरच सुरू होणार
आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असुन, याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची…
ईपीएस 95 पेन्शनर्सची मंगळवारी शहरात बैठक
तर शुक्रवारी श्रीरामपूरला बैठकीचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात चर्चा करुन पुढील आंदोलनाची दिशा ठरणार अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या मागण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत चर्चा करुन संघटनेची भविष्यात…
39 वर्षानंतर पार पडला आजी-आजोबा झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
वांबोरी येथील महेश मुनोत विद्यालयात सवंगडी 1983 स्नेह मेळावा उत्साहात 1983 च्या दहावीच्या बॅचचे मित्र-मैत्रिण एकवटले अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या वांबोरी (ता. नगर) येथील महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक…
मुरुम उत्खनन प्रकरणी कोट्यावधीच्या दंडापोटी भरली अवघी लाखोची रक्कम
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने वेधले महसुल प्रशासनाचे लक्ष दंड न भरणार्याची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भालवणी (ता. पारनेर) येथे विनापरवाना मुरुम उत्खनन प्रकरणात कोट्यावधीचा दंडापोटी…
मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या शहराध्यक्षपदी किर्तनकार दिलीप साळवे
संघटनेच्या माध्यमातून दीन-दुबळ्यांना आधार देणार -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या शहराध्यक्षपदी किर्तनकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल साळवे यांचा वाडियापार्क…
रिपाईत जमीर सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश
जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देता सर्व समाजाला बरोबर घेऊन रिपाईचे कार्य -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात सामाजिक कार्यकर्ते जमीर मीर सय्यद यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.…
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देण्यास पोलीस मित्रांचा पुढाकार
सुशिक्षित युवक-युवतींचा समावेश पोलीस मित्रांना संधी देण्याचे पोलीस अधीक्षकांना दक्ष नागरिक फाउंडेशनचे पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा करण्यास पोलीस मित्रांना संधी देण्याचे पत्र दक्ष नागरिक फाउंडेशनच्या वतीने…
सौंदर्य खुलविण्यासाठी महिलांना निसर्गोपचार पध्दतीचे मार्गदर्शन
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम सौंदर्य खुलविण्यासाठी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनापेक्षा वनौषधी अधिक उपयुक्त -विद्या बडवे अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्य खुलविण्यासाठी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनापेक्षा वनौषधी अधिक उपयुक्त आहे. आहार, व्यायाम व दिनचर्यावर आरोग्य…
यतीमखाना वस्तीगृहात दिवाळी पाडवा व भाऊबीज साजरी
विद्यार्थ्यांना फराळ व मिठाईचे वाटप भाईचारा उपक्रमांतर्गत आदमी पार्टीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील यतीमखाना बोर्डिंग स्कूल मध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने दिवाळी पाडवा व भाऊबीज साजरी करण्यात आली. भाईचारा…