आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे संस्थापक डेव्हिड राज यांना श्रध्दांजली
सर्वसामान्यांचे न्याय, हक्क जपण्याचे काम करणारा संघर्षशील नेता हरपला -संदीप कापडे अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ अहमदनगर शाखेच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डेव्हिड राज यांना श्रध्दांजली वाहण्यात…
शहरातील कोविड सेंटरच्या बोगस परवानगी प्रकरणी तपासाला गती द्यावी
कोविड केअर सेंटरची बोगस परवानगी घेऊन डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व हॉस्पीटल चालविण्यात आले -संदिप भांबरकर तपासात डॉक्टर संघटनेचा हस्तक्षेप, तर आयुक्त देखील पोलीसांना तपासासाठी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप अहमदनगर…
ग्राहकांची फसवणुक करणार्या त्या बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा
फायनान्स कंपनीशी संगनमत करुन ग्राहकांच्या नावावर प्रमाणापेक्षा अधिक रकमा काढल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील घरकुल प्रकल्पात अनेक घरे घेतलेल्या अनेक नागरिकांच्या…
संत रविदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त चर्मकार विकास संघाचे अभिवादन
रविदास महाराजांचे विचार आजही प्रस्थापितांच्या अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा देतात -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने संत गुरु रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. चर्मकार विकास संघाच्या…
कोरम अभावी महासभेत झालेल्या स्मशानभूमी जागा खरेदीच्या ठरावाला मंजूरी देऊ नये
काँग्रेसच्या नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मनपा आयुक्तांकडे मागणी सावेडीला जागा आरक्षीत असताना जागा खरेदीचा खटाटोप मलिद्यासाठीच -शिला दीप चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत नुकतेच झालेल्या महासभेत सावेडी येथे स्मशानभूमी, दफनभूमी…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी आराखडा तयार करावा
पंचधातूचा पुतळा बसविण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे मनपा आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याबाबत आराखडा तयार…
भारत मुक्ती मोर्चाचे शहरात केंद्र सरकार विरोधात निदर्शने
राष्ट्रीय पिछडा वर्गाच्या भारत बंदला पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पिछडा वर्गच्या वतीने मंगळवारी (दि.29 नोव्हेंबर) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देऊन भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती…
माजी नगरसेवक व त्याच्या साथीदारांवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा
न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अपहरण करुन केडगावचे फ्लॅट नावावर केल्याचा विश्वजित कासारचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशान्वये शहरातील त्या गुंडांवर तात्काळ गुन्हे दाखल…
गायरान जमिनीचे अतिक्रमणे हटविण्याला विरोध दर्शविण्यासाठी बोंबाबोंब मोर्चा
अतिक्रमणे नियमाकुल करण्याची आदिवासी पारधी संघटना व मानवी हक्क अभियानाची मागणी दलित, आदिवासी, पारधी, भटके, विमुक्त समाज कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- दलित, आदिवासी, पारधी, भटके, विमुक्त समाजाने निवास व…
पद्मश्री पर्यंतच्या प्रवासाला मित्रांच्या सहवासाने प्रेरणा मिळत गेली -पोपट पवार
महाविद्यालयीन जीवन व क्रिकेटच्या मैदानातील जुन्या आठवणीने पद्मश्री पवार भारावले पद्मश्री पोपट पवार यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने अभिष्टचिंतन अहमदनगर (प्रतिनिधी)- हिवरे बाजारसारख्या छोट्याश्या गावातून सुरु केलेली वाटचाल पद्मश्री पर्यंतच्या प्रवासाला…