अहमदनगरची लंगर सेवा डेन्मार्कच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारार्थीच्या अंतिम यादीत
कोरोना काळातील लंगर सेवेच्या कार्याची थेट डेन्मार्क मधून दखल दोन वर्ष लाखो भुकेल्यांना निशुल्क जेवण पुरविलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- जगात जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्यांना डब्ल्यू,ए.एफ.ए.…
दिवाळीनिमित्त यतिमखाना बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी
उमंग फाउंडेशनचा उपक्रम आरोग्य चळवळ ही सामाजिक चळवळ होण्याची गरज -डॉ. संतोष गिर्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त उमंग फाउंडेशनच्या वतीने शहरातील यतिमखाना बोर्डिंग स्कूल मधील मुलींची आरोग्य तपासणी करुन मिठाईचे वाटप…
दिवाळी मागणर्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप
जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- दीपावली सणानिमित्त दिवाळी मागण्यासाठी आलेल्या भटक्या-विमुक्त समाजातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे यांनी…
अहमदनगर शहरातून असे दिसले खंडग्रास सूर्यग्रहण
दीपावलीत सूर्यग्रहण दिसण्याचा 27 वर्षानंतर आला होता योग अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सोमवारी रात्री दिवाळीच्या आतषबाजींची रोषणाई तर मंगळवारी संध्याकाळी खंडग्रास सूर्यग्रहणाच्या रोषणाईचा अनोखा संगम नगरकरांना अनुभवता आला. हे खंडग्रास सूर्यग्रहण…
अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने चर्मकार विकास संघाचे गुरुवारी उपोषण
त्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करावे तर आरोपींना अटक करुन मुलींचा शोध लावण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन, दीड महिने उलटूनही तपास लागत…
आपुलकी मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
पदाधिकार्यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- आपुलकी मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गोरेगाव (ता. पारनेर) येथील श्री गोरेश्वर मंदिरात ही सभा घेण्यात आली. या सभेत मंडळाच्या…
नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने डोंगरे यांचा सत्कार
नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या…
राष्ट्रीय आयुर्वेद दिवस नागरिकांच्या निशुल्क आरोग्य तपासणीने साजरा
उमंग फाउंडेशनचा उपक्रम निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद -डॉ. धनाजी बनसोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आयुर्वेद दिवस नागरिकांच्या निशुल्क आरोग्य तपासणीने साजरा करुन आयुर्वेदाचे महत्त्व सांगण्यात आले. उमंग फाउंडेशनच्या वतीने जुने…
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अल्ताफ शेख यांची पोलीस उपनिरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल सत्कार
पोलिस दलात प्रमाणिकपणे देत असलेली शेख यांची सेवा कौतुकास्पद -अरुण खिची अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिस दलात उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त अल्ताफभाई शेख यांना पोलीस उपनिरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा भ्रष्टाचार…
चक्क व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन
अनेकांची उडाली धांदळ व्हॉट्सअप डाऊनच्या मीम्सचा पाऊस अहमदनगर (प्रतिनिधी)- चक्क काही तासांसाठी व्हॉट्सअॅप बंद पडल्याने अनेकांची धांदळ उडाली. मंगळवारी (दि.25 ऑक्टोबर) व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरातील अनेक भागात मोठ्या तक्रारी…