• Thu. Mar 12th, 2026

Month: September 2022

  • Home
  • बालभवनमध्ये व्यसनमुक्तीचा जागर

बालभवनमध्ये व्यसनमुक्तीचा जागर

तर विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक आजारांविषयी मार्गदर्शन अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निर्व्यसनी व सक्षम युवा पिढी घडविण्यासाठी, तर समाजात वाढत चाललेली व्यसनाधिनता रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहरातील स्नेहालय…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने अभियंते व शिक्षकांचा सन्मान

देशाच्या विकासात अभियंते तर समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोठे -हरजितसिंह वधवा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या विकासात व समाज घडविण्यात अभियंते आणि शिक्षकांचे योगदान मोठे आहे. दोन्ही घटक समाज विकासाचा पाया असून,…

अशोकभाऊ फिरोदियात रंगली वक्तृत्व स्पर्धा

ऐन वेळेस मिळालेल्या विषयांवर बोलते झाले शालेय विद्यार्थी सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने पटकाविला सांघिक फिरता करंडक अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा…

चर्मकार विकास संघाने ना. शरद पवार यांच्यासमोर मांडले कष्टकरी व गटई कामगारांचे प्रश्‍न

जनसंघटनांना बळ देण्यासाठी केंद्र सुरु करण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत सुमारे 68 जनसंघटना व…

जुन्या पेन्शनासाठी 21 सप्टेंबरला शहरात बाईक रॅलीचे आयोजन

सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतरांना सहभागी होण्याचे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा अहमदनगरचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने एनपीएस योजना रद्द करुन, सर्वांना जुनी पेन्शन योजना…

दि भाजीपाला फळफळावळ आडत्यांची असोसिएशनची सर्वसाधारण सभा उत्साहात

विविध विषयांवर चर्चा करुन सर्वानुमते ठराव मंजूर नेप्ती उपबाजार समितीत असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड, स्टेशन रोड येथील दि भाजीपाला फळफळावळ आडत्यांची असोसिएशनची 36 वी वार्षिक…

सैनिक समाज पार्टीचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात ठिय्या

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नियुक्ती झालेल्या जवानांची जिल्हा रूग्णालयात अडवणुक थांबवावी आलेल्या सर्व जवानांची आरोग्य चाचणी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नियुक्ती झालेल्या जवानांची आरोग्य चाचणीसाठी अहमदनगर…

हॉटेल तोडफोड प्रकरण व चिथावणीखोर भाषण देणार्‍या आरोपींना अटक व्हावी

अन्यथा भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाचे उपोषणाचा इशारा गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटून देखील आरोपी व तो सामाजिक कार्यकर्ता मोकाटच अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या…

लम्पीला रोखण्यासाठी पोखर्डीत कीटकनाशकांची फवारणी

गावात ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे वाडी-वस्तीवर जाऊन होणार फवारणी कीटकनाशक फवारणीने शंभर टक्के हा रोग अटोक्यात येणार -डॉ. भगवान चौरे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पशुधनांमध्ये लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना…

हिंदी दिनानिमित्त अशोकभाऊ फिरोदियात रंगली वाद-विवाद स्पर्धा

वादविवाद स्पर्धेस शहरातील 18 शाळांचा सहभाग भाऊसाहेबफिरोदिया हायस्कूलने पटकाविला सांघिक करंडक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या वाद-विवाद…