• Thu. Mar 12th, 2026

Month: September 2022

  • Home
  • नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शहर खड्डेमुक्त करा

नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शहर खड्डेमुक्त करा

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाडे मोडण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाचे कारण थांबवून, नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची…

बसपाच्या शासक बनो, कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यात प्रस्थापितांची घराणेशाही संपविण्याची हाक

शहरातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी बसपा करणार पाठपुरावा साखर सम्राटांची ओळख पुसून, यापुढे अहमदनगर आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार -अ‍ॅड. संदीप ताजणे अहमदनगर (प्रतिनिधी)- साखर सम्राटांच्या जिल्ह्याची…

जुन्या पेन्शनासाठी सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांची शहरातून बाईक रॅली

जुनी पेन्शन लागू न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने एनपीएस योजना रद्द करुन, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी…

नजराणा हास्याचा कार्यक्रमात नगरकर लोटपोट

स्मिता ओक व दिलीप हल्याळ यांचा विनोदी कार्यक्रमाचा नजराणा श्रीदीप हॉस्पिटलचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारकात झालेल्या नजराणा हास्याचा कार्यक्रमात हास्य- अभिनयाच्या अविष्काराने नगरकर लोटपोट झाले. प्रसिद्ध…

शिक्षण उपसंचालकांच्या उपस्थितीत शहरात शिक्षकांची सहविचार सभा

वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील अनागोंदीसह शिक्षकांनी मांडले विविध प्रश्‍न तातडीने प्रश्‍नांचा निपटारा करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांच्या विविध प्रश्‍नांसाठी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिर्डे यांच्या…

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प पळविणार्‍यांचा निषेध

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने युवकांना बेरोजगार करुन महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडित काढण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला…

नगर तालुक्यातील शेतकरी काढणार अहमदनगर ते मुंबई मंत्रालय पायी न्याय-हक्क दिंडी

रस्ता असताना सुध्दा मयतांना प्रतिवादी करुन शेतातून रस्ता काढण्यात आल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- महसुल विभागाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात न्याय मिळण्यासाठी कर्जुने खारे (ता. नगर) येथील शेतकरी बाळासाहेब ढवळे यांनी शनिवार…

जिल्हा परिषद शाळेच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

भारत की बेटी सक्षम बेटी अभियानाची सुरुवात विजया लक्ष्मण काळे फाऊंडेशन व पंचायत समितीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलींना न घाबरता निर्भयपणे समाजात वावरता यावे व स्वत:चा बचाव करण्याच्या उद्देशाने विजया…

अशोकभाऊ फिरोदिया शाळेत विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीसाठी परिसंवादात मार्गदर्शन

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीचा उपक्रम जीवनात कृतीचे व कर्माचे फळ निश्‍चित -संध्या पांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात कृतीचे व कर्माचे फळ निश्‍चित मिळतात. ते फळ चांगले का वाईट? प्रत्येकाच्या कृतीवर…

काँग्रेसच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल बोडखे यांचा सत्कार

मराठा महासंघ व निमगाव वाघा ग्रामस्थांनी केला सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत सदस्य भरत साहेबराव बोडखे यांची नियुक्ती झाल्याबद्दल मराठा महासंघ व निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने…