• Sat. Oct 11th, 2025

Month: September 2022

  • Home
  • इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय संचालकपदी नगरचे संजय गवारे यांची नियुक्ती

इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय संचालकपदी नगरचे संजय गवारे यांची नियुक्ती

न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी शोषित घटकांच्या मागे उभे राहणार -गवारे अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय संचालकपदी नगरचे सामाजिक कार्यकर्ते संजय गवारे यांची नियुक्ती करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष…

रविवारी कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धेचे आयोजन

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडचा, लायन्स व लिओ क्लब अहमदनगरचे उपक्रम प्रथम विजेत्यासह सायकलचे बक्षिस अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त…

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हा कार्यााध्यक्षपदी विजय भालसिंग

जिल्हा कमिटीवर एकमताने नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हा कार्यााध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भालसिंग जागतिक मानवाधिकार फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या…

देश रक्षणाचे कर्तव्य बजावल्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिकांचा पुढाकार प्रेरणादायी -पद्मश्री पोपट पवार

जय हिंद फाउंडेशनचे चासला वृक्षरोपण अहमदनगर (प्रतिनिधी)- देश रक्षणाचे कर्तव्य बजावल्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिकांचा पुढाकार प्रेरणादायी आहे. जय हिंद फाऊंडेशनने वृक्षरोपण चळवळीला गती देऊन, जिल्ह्यातील ओसाड होत असलेल्या डोंगर,…

देवीच्या पालखीचे भिंगारला राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत

तुळजा भवानी मातेच्या जय घोष करुन भंडार्‍याची उधळण अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भिंगार येथे तिसर्‍या माळेला आलेल्या तुळजाभवानी मातेच्या पालखीचे आगमन झाले असता, भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात…

सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या डोंगरे कुटुंबीयांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या निमगाव वाघा येथील डोंगरे कुटुंबीयांचा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. मार्केटयार्ड…

जनकल्याण रक्त केंद्र व जायंट्स ग्रुपची थॅलेसेमिया व रक्तदानाच्या जनजागृतीवर कार्यशाळा

फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध निर्माते व औषध विक्रेत्यांचा सत्कार थॅलेसमीयाच्या प्रतिबंधासाठी जनजागृती आवश्यक -संजय गुगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जनकल्याण रक्त केंद्र व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया आजार…

28 सप्टेंबर माहिती अधिकार कायदा दिन व्यापक जनजागृतीने साजरा व्हावा -फिरोज शेख

जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी जनसामान्यांना न्याय, हक्क व अधिकार माहिती होण्यासाठीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस जनजागृती उपक्रमाने साजरा व्हावा व कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी…

सावित्री ज्योती महोत्सवाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण

विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य -डॉ. अमोल बागुल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात होत असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार आहे. बचत गटांच्या…

शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत युवकांच्या प्रश्‍नांवर एकजुटीने काम करण्याचा निर्धार

युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थिती युवकांना जोडून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारींंची आढावा बैठक पार पडली. यामध्ये युवकांच्या प्रश्‍नांवर एकजुटीने काम करण्याचा…