टोयोटाची द अर्बन क्रुझर हाईराइडर सोमवारी होणार शहरात दाखल
वासन टोयोटा शोरुममध्ये हाईराइडरच्या अनावरणासाठी कार प्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन ऑनलाईन बुकिंग सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील प्रतिष्ठित एसयूव्हीच्या यादीत आता टोयोटाच्या द अर्बन क्रुझर हाईराइडरचा समावेश झाला असून, ही एसयूव्ही…
विनयभंग करुन पतीसह कुटुंबीयांना मारहाण करणार्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी
वडगाव गुप्ता येथील पिडीत महिलेने दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन पोलीस कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- विनयभंग व पती, सासरे व भाया यांना जबर मारहाण…
निमगाव वाघात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विषयांवर जनजागृती
पर्यावरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता व स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी व्याख्यान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
अहमदनगरचा मानवसेवा प्रकल्प ठरतोय रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी देवदूत
पश्चिमबंगालच्या हरवलेल्या सत्यमला साडे तीन वर्षांनी सापडले स्वत:चे घर मनोरुग्णांवर उपचार करुन पुनर्वसनासाठी त्यांच्या कुटुंबाची शोधाशोध अहमदनगर (प्रतिनिधी)- साडे तीन वर्षा पूर्वी पश्चिमबंगाल मधून हरवलेल्या सत्यम या मनोरुग्ण युवकाला श्री…
अफजल खान वधाचा संपूर्ण प्रसंग व ईव्हीएम मशीनला विरोध दर्शविणारे प्रबोधनात्मक देखावे सादर करावे
इंडिया अगेन्स्ट इव्हीएम जनआंदोलनाचे गणेश मंडळांना आवाहन भोंगे हटविण्याऐवजी इव्हीएम हटावसाठी जनतेने लढा उभारावा -चोभे मास्तर अहमदनगर (प्रतिनिधी)- अफजल खान वधाचा संपूर्ण प्रसंग व ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवीत बॅलेट पेपरवर…
शुभम पाचारणे यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव
बहुजन रयत परिषदने केला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन रयत परिषद (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शहरात इलेक्ट्रॉनिक मीडियात कार्यरत असलेले शुभम पाचारणे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मणराव…
जगातील सर्वात अवघड दक्षिण आफ्रिकेच्या मॅरेथॉनमध्ये शहरातील रनर्सचा डंका
टकले, खंडेलवाल, बनकर व पालवे यांनी पटकाविले कास्य पदक भारतीय रनर्सच्या प्रोत्साहनासाठी महात्मा गांधी यांची नात इला गांधी यांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वात जुनी व अवघड असणार्या दक्षिण आफ्रिकेतील…