• Mon. Jun 30th, 2025

Month: August 2022

  • Home
  • शहरात रंगली शाडूच्या मातीपासून गणपती बनवा स्पर्धा

शहरात रंगली शाडूच्या मातीपासून गणपती बनवा स्पर्धा

विजेत्यांना सोने व चांदीचे मोदक बक्षिसे स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी शहरातील नंदनवन लॉनमध्ये शाडूच्या मातीपासून गणपती बनवा कार्यशाळा व स्पर्धेचे…

श्रीरामपूरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी रिपाईचे उपोषण

जय भिमच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर येथे उभारणीस तात्काळ मंजुरी देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया…

शहरात वीरशैव जंगम समाजाचा शिवदीक्षा संस्कार सोहळा उत्साहात

विविध धार्मिक कार्यक्रमाने धर्मकल्याण व विश्‍वशांतीसाठी प्रार्थना 101 पुरुष व महिलांनी केली शिवदीक्षा ग्रहण अहमदनगर (प्रतिनिधी)- पवित्र चातुर्मासनिमित्त शहरात वीरशैव जंगम समाज बांधवांचा इष्टलिंग महापूजा व शिवदीक्षा संस्कार सोहळा पार…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 520 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

मरणोत्तर नेत्रदानाची जनजागृती करुन नेत्रदान संकल्प पत्राचे वाटप दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंदऋषीजी हॉस्पिटल आनंद व प्रकाश निर्माण करत आहे -हस्तीमलजी मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंदऋषीजी हॉस्पिटल आनंद व प्रकाश निर्माण…

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांचा शिक्षक दिनी होणार सन्मान

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ 2 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक…

सैनिक बँकेतील शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे निलंबित

निलंबनाऐवजी बडतर्फ करा -विनायक गोस्वामी निराधारांची रक्कम हडप केल्याचे प्रकरण भोवले अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत वृद्ध, अपंग, निराधार यांच्यासाठी असलेल्या व मयत लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील…

भाळवणीच्या प्रति शनि शिंगणापुरला विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाळवणी (ता. पारनेर) माळवाडी येथील प्रति शनि शिंगणापुर असलेल्या मंदिरात शनि अमावस्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुणराव मुंडे यांच्या हस्ते महाआरती पार पडली.…

निमगाव वाघात ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

गावात स्वच्छता अभियान राबवून, केली मतदार जागृती आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धामय युग व महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना खर्चिक आरोग्य सुविधा मिळणे कठिण झाले आहे.…

पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या हरित सेनेचा पुढाकार

यशश्री अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी बनवल्या शाडूच्या मातीपासून पर्यावरण पुरक गणपती अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या हरित सेनेच्या वतीने नगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमीत शाडूच्या मातीपासून पर्यावरण पुरक गणपती…

बाबुर्डी घुमटला बैलपोळा उत्साहात साजरा

साहेबराव परभाणे यांची बैल जोडी ठरली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतच्या वतीने पारितोषिक प्रदान अहमदनगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) गावात बैलपोळा उत्साहात साजरा झाला. दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांनी बैलांना…