नवनाथ विद्यालयात माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन
स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले -साहेबराव बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात लोकनेते माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांना अभिवादन करण्यात…
फास्टफुड व चॉकलेटमुळे दातांचे आरोग्य धोक्यात -डॉ. सुदर्शन गोरे
कृत्रिम दंतरोपण शिबीराला महिलांचा प्रतिसाद प्रयास, नम्रता दादी-नानी ग्रुप व गोरे डेंटल हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कमी वयात दात काढल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दात काढल्यास त्यावर कृत्रिम…
हर घर तिरंगा अभियानासाठी जिजाऊ महिला ब्रिगेड व काळे फाउंडेशनचा पुढाकार
रविवारी प्रोफेसर चौकातून अभियानाची सुरुवात अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकारच्या हर घर तिरंगा अभियानात जिजाऊ महिला ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन सहभागी होणार आहेत. शहरात रविवारी…
निमगाव वाघातील असंघटित श्रमिक, कष्टकर्यांना मोफत ई श्रम कार्डचे वितरण
एकता फाऊंडेशनचा उपक्रम सरकारच्या कल्याणकारी योजना लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी एकता फाऊंडेशन प्रयत्नशील -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) श्रमिक, कष्टकरी, शेतमजूर व हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांसाठी एकता…
शहराच्या उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव द्यावे
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीची मागणी शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र रेखाटावेत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न…
आमदार जगताप यांच्या वतीने शिक्षणाधिकारी कडूस व शिक्षक नेते बोडखे यांचा सत्कार
कडूस व बोडखे यांचे शिक्षण क्षेत्रातील सामाजिक योगदान प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आमदार…
अहमदनगर जिल्हा पालक संघाच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती
आमदार लंके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी नेहमीच पाठबळ राहणार -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पालक संघाच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड करण्यात आली. आमदार…
रविवारी शहरात तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या निशुल्क वधु-वर मेळाव्याचे आयोजन
तर समाजातील घटस्फोटीत, विधवा आणि विधूर पुरुष, महिलांसाठीही होणार परिचय मेळावा समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने शहरात रविवारी (दि.7 ऑगस्ट) निशुल्क वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात…
भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत वृक्षरोपणाने प्राणवायूचा सोहळा साजरा
ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उपक्रम लहान मुलांमध्ये वृक्षरोपण चळवळीचे संस्कार रुजवले जात आहे -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वृक्षरोपणाने प्राणवायूचा सोहळा साजरा…
जय हिंद फाउंडेशनने चिंतामणी महादेव मंदिर परिसरात लावली पन्नास वडाची झाडे
देश सेवेच्या भावनेने माजी सैनिकांचे वृक्षरोपण व संवर्धन अभियानात योगदान -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने रावळगाव (ता. कर्जत) येथील चिंतामणी महादेव मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान…