शहरात बकरी ईद उत्साहात साजरी
ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज अदा देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अज्हा) रविवारी (दि.10 जुलै) मोठ्या उत्साहात साजरी…
जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनने तब्बल दहा दिवस पुरवली वारकर्यांना निशुल्क आरोग्यसेवा
महाआरोग्य शिबीराचा हजारो वारकर्यांनी घेतला लाभ आरोग्यासह विविध सामाजिक विषयांवर जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आषाढी वारीसाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्यांच्या आरोग्याची काळाजी घेतली. नगर-सोलापूर रोड, वाकोडी…
सरपंच थेट जनतेमधून निवडावा -पै. नाना डोंगरे
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद आग्रही सोमवारी जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला दिले जाणार निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत मध्ये सरपंच थेट जनतेमधून निवडून देण्याचा क्रांतीकारक निर्णय पुन्हा महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच…
किंग्ज गेट रोड येथील गोल्डन लेदर दालनाचा शुभारंभ
विविध प्रकारचे ब्रॅण्डेड लेदरचे शूज, सॅन्डल, पर्स, बेल्ट व बॅग उपलब्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील किंग्ज गेट रोड येथील गोल्डन लेदर या नवीन दालनाचा शुभारंभ हज्जन आरेफा अल्ताफ शेख यांच्या हस्ते…
निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी
धार्मिक एकतेचा संदेश देऊन राबवलेल्या आरोग्य शिबीराला ग्रामस्थांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे धार्मिक एकतेचा संदेश देत ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी व…
केडगावात डोळ्यांचं पारणं फेडणारा बाल वारकर्यांचा रिंगण सोहळा
विविध वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. केडगाव वेस पासून या दिंडी सोहळ्याचे प्रारंभ झाले. हातात भगवे…
श्रमिकनगरला दिंडीतून बाल वारकर्यांनी घडवले पर्यावरणातील विठ्ठलाचे दर्शन
दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- विठ्ठल विठ्ठल…विठ्ठला हरी ओम विठ्ठला…, ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा माझा… मी विठ्ठलाचा… ,माऊली…माऊली… या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन…
भिंगार हायस्कूलच्या शिस्तबध्द रिंगण सोहळ्याने वेधले लक्ष
ज्ञानोबा-तुकोबा…, माऊली माऊली… च्या गजरात भिंगारमधून बाल वारकर्यांची दिंडी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भिंगार हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची उत्साहात दिंडी काढण्यात आली. शाळेच्या मैदानात बाल वारकर्यांचा शिस्तबध्द रिंगण सोहळ्याने…
ज्ञानोबा… तुकाराम… गजर करीत भिंगारला अवतरले बाल वारकरी
भिंगारला नवीन मराठी शाळेची दिंडी उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील अ.ए.सो.च्या नवीन मराठी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बालवारकर्यांची दिंडी उत्साहात पार पडली. डोक्यावर टोपी, पायजमा, बंडी या पोशाखात…
शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची दिंडी उत्साहात
घोड्यांच्या रथामधील स्वार विठ्ठल, रुक्मिणी व संतांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाल…
