शहर राष्ट्रवादीने केले गुरुपूजन
आमदार अरुणकाका जगताप यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार गुरु शिष्याला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतो -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुपौर्णिमा गुरुपूजनाने उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार अरुणकाका जगताप…
गावाच्या विकासासाठी एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक -भास्करराव पेरे पाटील
बुरुडगावच्या आदर्श व हायटेक दिंडीची सांगता दिंडीसाठी योगदान देणार्यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाचा विकास साधण्यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. गावाचे प्रति पंढरपूर करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी योगदान देण्याची गरज आहे.…
सुख योगाच्या वतीने हिवरे बाजारच्या विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे
सत्संगाच्या प्रसन्न वातावरणात योग वर्गास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सुख योगाच्या वतीने आदर्श गाव हिवरे बाजार (ता. नगर) येथील शालेय विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे देण्यात आले. शहरासह ग्रामीण…
लिनेस क्लबचा पहिला पदग्रहण सोहळा उत्साहात
शहरात सामाजिक कार्य करणार्या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केले क्लब लिनेस क्लबचे सामाजिक कार्य परिवर्तनाची नांदी ठरणार -वर्षा झंवर अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून महिला सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत.…
शहरातील नामदेव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा उत्साहात
नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डावरे गल्ली येथील नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या नामदेव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विधीवत महापूजा करण्यात आली. नामदेव…
जनतेमधून सरपंच निवड होण्यासाठी पुन्हा कायदा अमलात आनण्याची सरपंच परिषदेची मागणी
जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच निवड थेट जनतेतून करण्याबाबत कायदा करून तो अमलात आणण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबईच्या वतीने राज्य सरकारकडे जिल्हाधिकारी व…
सावधान जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
नागरिकांना रेड अलर्ट सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- हवामान विभागाने जिल्ह्यात 11 ते 14 जुलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मागील तीन दिवसापासून संततधार…
जय हिंद फाऊंडेशनचे निंबळक 51 वडाच्या झाडांची लागवड
देश रक्षणाचे कर्तव्य बजावून माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने निंबळक (ता. नगर) येथे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद…
श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणार्या श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव नरेश राऊत यांनी दिली. श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या…
निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी
एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन जातीय सलोख्याचे दर्शन श्री नवनाथ युवा मंडळ व डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गावात स्वच्छता अभियान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बकरी ईद व आषाढी…
