युवकांचा रिपाईत प्रवेश
लवकरच दोन माजी नगरसेवकांचा रिपाईत होणार प्रवेश जातीयवादाला थोपावण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून युवकांचे संघटन -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या माध्यमातून शोषित, पीडिताना न्याय देण्याचे काम केले…
रिपाईचे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा
मागासवर्गीय समाजातील मुख्याध्यापकाला सहा वर्षापासून पेन्शन, ग्रॅज्युइटीपासून वंचित ठेवल्याचा आरोप पिडीत मुख्यध्यापकास त्वरीत थकीत देयके देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय समाजातील मुख्याध्यापकाला पेन्शन, ग्रॅज्युइटी व इतर थकीत देयके देण्याबाबतचा निकाल…
घर घर लंगर सेवा संचलित तारकपूरला अन्न छत्राचा शुभारंभ
शहरात रात्री देखील मिळणार भूकेलेल्यांना जेवण घर घर लंगर सेवेच्या दातृत्वाला सलाम -डॉ. बी.जी. शेखर पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात अनेक श्रीमंत माणसांकडे भरपूर पैसा असतो, पण देण्याची दानत नसते. दातृत्व…
आदर्शगाव हिवरे बाजारला शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी
तासनतास स्क्रिन पुढे असलेल्या मुलांच्या दृष्टीकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत कमी वयात मुलांना डोळ्याचे विकार जडत असून, पालकांनी मुलांच्या दृष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे.…
गुन्हेगारीचा ठसा पुसण्यासाठी पारधी समाजातील तरुणांना रोजगार शिवाय पर्याय नाही -डॉ. बी.जी. शेखर पाटील
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील पारधी समाजाच्या सुशिक्षित युवकांची हजेरी मल्टीनॅशनल कंपन्यांनी तरुणांना दिले लाखो रुपयांचे पॅकेज अहमदनगर (प्रतिनिधी)- माणूस हा जन्मतः गुन्हेगार नसतो, त्याची गुन्हेगारी परिस्थितीवर अवलंबून…
निमगाव वाघाची अंगणवाडी बनली धोकादायक
अंगणवाडीत बसणार्या चिमुकल्यांचा जीवाचा प्रश्न ऐरणीवर नवीन इमारत बांधण्याची ग्रामस्थांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धोकादायक झालेल्या अंगणवाडीच्या इमारतीमुळे अंगणवाडीत बसणार्या चिमुकल्यांचा जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.…
जय हिंद फाउंडेशनने बाबुर्डीला लावली 51 वडाची झाडे
पर्यावरणावर शाश्वत विकास अवलंबून -भास्करराव पेरे पाटील माजी सैनिकांचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणावर शाश्वत विकास अवलंबून आहे. मनुष्याच्या हस्तक्षेपाने पर्यावरणाचे नुकसान होऊन निसर्गाचे चक्र बिघडल्यास त्याचे नुकसान भरुन…
शहरात शिक्षकांचे घरोघरी जाऊन शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचा शोध
मिशन झिरो ड्रॉप आऊट अभियान लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेच्या शिक्षकांनी केले सर्व्हेक्षण अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या मिशन झिरो ड्रॉप आऊट अभियानातंर्गत शहरात शालेय शिक्षकांचे सर्व्हेक्षण सुरु असून, शालाबाह्य, अनियमित व…
मुंगसेवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शुजचे वाटप
चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने वळदगाव (ता. श्रीरामपूर) येथील मुंगसेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शुजचे वाटप…
अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुप मधील सदस्यांचा विविध ठिकाणी निवड झाल्याबद्दल सत्कार
ग्रुपच्या सदस्यांनी मिळवलेले यश ग्रुपच्या दृष्टीने अभिमानास्पद -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुप मधील सदस्यांची विविध ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. हिंद सेवा मंडळाच्या…
