• Fri. Jan 30th, 2026

Month: July 2022

  • Home
  • डीसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्याची मागणी

डीसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्याची मागणी

डीसीपीएस धारक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट पुढील महिन्यात दुसर्‍या हप्त्याची तरतूद करण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसलेल्या डीसीपीएस/एनपीएस धारक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर…

रामवाडीच्या बालभवनातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी रामवाडी नागरी सुविधा कृती समितीचा सामाजिक उपक्रम कुटुंबाची हलाखीची परिस्थिती शिक्षणाने दूर होणार -मुदस्सर शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील स्नेहालय संचलित बालभवनात शिकणार्‍या गरजू विद्यार्थ्यांना रामवाडी…

गडचिरोलीच्या पूरग्रस्तांसाठी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने मदत संकलन

आमदार संग्राम जगताप यांच्या आवहानाला प्रतिसाद देत अनेकांनी दिली मदत पूरग्रस्तांसाठी एककोरोना महामारीचे संकट असो किंवा नैसर्गिक आपत्तीचे आमदार संग्राम जगताप सर्वसामान्यांच्या मदतीला नेहमीच धावून जातात -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)-…

पंडित नेहरु हिन्दी विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उपक्रमशील शिक्षक बाबासाहेब बोडखे यांचा सामाजिक उपक्रम वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार दिल्यास समाजाची प्रगती शक्य -सुहास धीवर अहमदनगर (प्रतिनिधी)- आजची बालके उद्याच्या सशक्त भारताचे भवितव्य आहे. लहान वयातच मुलांची…

भरकटलेल्या हेमंतला मानवसेवा प्रकल्पाने दाखवली कुटुंबाची वाट

भान हरवून शहरात आलेल्या छत्तीसगडच्या तरुणावर उपचार करुन केले कुटुंबात पुनर्वसन मुसळधार पाऊसाला तोंड देत स्वयंसेवकांनी गाठले तरुणाचे घर अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक भान हरवल्यामुळे भरकटलेला तरुण हेमंत यादव हा काट्या-कुट्यांची…

निमगाव वाघाच्या वाडी-वस्तींवर जाऊन शालाबाह्य मुलांचा शोध

कोरोनानंतर काही कुटुंब स्थलांतरित झाल्याचे निदर्शनास अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या मिशन झिरो ड्रॉप आऊट अभियानातंर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथे वाडी-वस्तींवर जाऊन शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचा शोध घेण्यात आला.…

निमगाव वाघात एकता फाऊंडेशनने राबविले आधार नोंदणी व दुरुस्ती शिबीर

ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद आधार कार्ड ही नागरिकांसाठी अत्यावश्यक बाब -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांसाठी एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने आधार नोंदणी व दुरुस्ती कॅम्प घेण्यात आले.…

शहरात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन सोहळ्याला प्रारंभ

डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त डावरे गल्ली येथील श्री नामदेव…

शहरात लक्झरीयस सुविधांनीयुक्त गोल्डन सलूनचा शुभारंभ

अद्यावत हेअर, स्किन, मेकअप व बॉडी ट्रीटमेंटची सुविधांचा समावेश फॅशनच्या युगात युवक-युवतींमध्ये चांगले दिसण्यासाठी जणू स्पर्धाच -आमदार अरुणकाका जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामचंद्र खुंट येथे मोठ्या शहरांच्या धर्तीवर सुपर लक्झरीयस…

तारकपूर बस स्थानक समोरील खासगी हॉस्पिटलचे अतिक्रमण काढण्याची तत्परता दाखवावी

अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे महापालिका प्रशासनाला निवेदन हॉस्पिटलने रस्त्यावर सार्वजनिक जागेत लोखंडी रॉड व पेव्हिंग ब्लॉक टाकून अतिक्रमण केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर बस स्थानक समोरील खासगी हॉस्पिटलने…