शासनाच्या वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीच्या सदस्यपदी भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत जिल्हास्तरीय वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या वेठबिगार निर्मूलन…
हिंगणगाव फाटा बाराखोंगळा मार्गे रस्ता दुरुस्ती करण्याची निमगाव वाघा ग्रामस्थांची मागणी
खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल आमदार निलेश लंके यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) बाराखोंगळा मार्गे रस्त्याचे मजबूतीकरण…
माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनची गावोगावी वडाच्या झाडांची लागवड
गाव तेथे वड अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद उदरमलला वृक्षरोपण अभियान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिक गाव तेथे वड अभियान राबवित असून, गावोगावी मोठ्या संख्येने वडाच्या झाडांची लागवड…
अपहार उघडकीस येण्याच्या भितीने माहिती न देणार्या समाज कल्याण अधिकारीवर गुन्हा दाखल व्हावा
अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणचा इशारा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- अपहार उघडकीस येण्याच्या भितीने माहिती अधिकारात मागितलेली माहिती अडीच महिन्यापासून न देणार्या अहमदनगरचे…
मोबदला न देता बळजबरीने विधवा महिलेच्या शेतात टाकली ऑइलची पाईपलाईन
मोबदला न मिळाल्यास महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा पाईपलाईनसाठी शेतातील बांध फोडून, जेसीबीने खड्डे खोदून शेतीचे नुकसान केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- इसळक (ता. नगर) येथील गट नंबर 1 मधील स्वत:च्या मालकीच्या…
अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी विरोधात उच्च न्यायालयाचे ताशेरे
फेरचौकशीस हेतू पुरस्पर दिरंगाई केली असल्यास शिक्षा ठोठावण्याचे आदेश शेवगावच्या स्वस्त धान्य दुकानदार कारवाई प्रकरणात झालेल्या फेरचौकशीच्या आदेशाचे अवमान केल्याचा ठपका अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शेवगाव येथील स्वस्त…
शिक्षक कर्मचार्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यास संस्था चालकांना बाध्य करावे
शिक्षक परिषदेचे शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्तांना निवेदन शैक्षणिक सत्रातील अध्यापन प्रभावीपणे पार पडण्यासाठी शिक्षक कर्मचार्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी…
या गावात ओबीसी आरक्षण निर्णयाचे ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून जल्लोष
समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने निर्णयाचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुकांवर शिक्कामोर्तब केल्याने नेप्ती (ता. नगर) गावात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजीत…
निमगाव वाघातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा संयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीसाठी पाठीवरती शाबासकीची थाप देणे आवश्यक -ज्ञानदेव लंके गुरुजी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील…
माजी सैनिकांचे निंभेरे गावात वृक्षरोपण
देशाचे रक्षण करून आलेले सैनिक मायभूमीची वृक्षरोपणाने सेवा करत आहे -सुरेश वाबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांचे जिल्ह्यातील गावा-गावात व डोंगर, टेकड्या, गड, मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान…