• Wed. Oct 15th, 2025

Month: July 2022

  • Home
  • नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी साजरी

नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी साजरी

सावता महाराजांचे कार्य महान -आकाश महाराज फुले अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील संत सावता महाराज मंदिरात संतश्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त समता परिषद, माळी समाज व ग्रामस्थांच्या वतीने…

महात्मा फुले वस्तीगृहातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्न-धान्याचे वाटप

वंचित घटकांना प्रवाहात सामावून घेण्यासाठी कृतीशील सामाजिक उपक्रमाची आवश्यकता -अ‍ॅड. सुरेश लगड अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांना प्रवाहात सामावून घेण्यासाठी कृतीशील सामाजिक उपक्रमाची आवश्यकता आहे. अशा उपक्रमाद्वारे तळागाळातील गोरगरीब गरजू,…

अहमदनगर ते पंचाळेश्‍वर विशेष बस सेवेचा प्रारंभ

महानुभाव पंथाचे श्रध्दास्थान असलेल्या आत्मतिर्थ पंचाळेश्‍वरच्या दर्शनासाठी भाविक रवाना भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- महानुभाव पंथाचे श्रध्दास्थान असलेल्या आत्मतिर्थ पंचाळेश्‍वर येथे अमावस्येला दर्शनाला…

शहरात महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पोतराजांसह पारंपारिक मिरवणूक

संबळ, हलगी, ढोल व ताशांनी परिसर निनादला कोरोना महामारी नष्ट होण्यासाठीची केली नवसपुर्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लालटाकी येथे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.28 जुलै) पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.…

अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लसचे विद्यार्थी ठरले चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत यश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, पार्श बंब व अथर्व लोटके या स्पर्धेचे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरले.…

सराफ व्यावसायिक कुलथे यांच्यावरील दरोड्याच्या खोट्या गुन्ह्याचा योग्य तपास व्हावा

अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन कुलथे यांच्या मालकीचा भूखंड कमी रकमेत हडपण्यासाठी खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रतिष्ठित सराफ व्यावसायिक मयूर दिलीप कुलथे यांच्यावर दाखल…

पावसाळ्यातील साथरोग टाळण्यासाठी जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचे जनजागृती अभियान

गावोगावी जाऊन ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या जागृतीचे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ…

भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी शारदा गायकवाड

अनुसूचित जातीमधील वंचित घटकांना प्रवाहात आनण्याच्या प्रमुख उद्देशाने कार्य करणार -शारदा गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी शारदा अंतोन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात…

रिमझिम पावसामध्ये हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शूरवीरांना अभिवादन भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेले वातवरण, संध्याकाळी झालेल्या…

शहरा जवळील शहीद स्मारकाच्या नियोजित जागेत कारगिल विजय दिवस साजरा

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने शूरवीरांना अभिवादन सैनिक हा देशाचा अभिमान -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील शहीद स्मारकाच्या नियोजित जागेत…