13 जुलैला महानगरपालीका आयुक्तांच्या दालात सावली दिव्यांग संघटनेचा ठिय्या
अधिका-यांच्या पगाराबरोबरच दिव्यांगचे उदरनिर्वाह अनुदान नियमीत वर्ग करा – बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन निर्णयानुसार अहमदनगर महानगर पालीकेच्या झालेल्या ठरावा प्रमाणे सन 2017 पासुन दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे अनुदान नियमीत…
रयतच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचा पालक-शिक्षक मेळावा उत्साहात
कोरोनाच्या दोन वर्षानंतर शिक्षणाची वाटचाल व पालकांची जबाबदारी विषयावर रंगला परिसंवाद विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षक व शाळांशी पालक जोडला जावा -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षक व शाळांशी…
ऋषीमुनींच्या तपसाधनेतून योग, प्राणायाम मानवाच्या कल्याणासाठी पुढे आले -पद्मश्री पोपट पवार
शिल्पा गार्डनमध्ये सुख योगाच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन चित्त थरारक योगा प्रात्यक्षिके सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मिक व शारीरिक बळ योग-प्राणायामाने मिळते. प्रत्येकाच्या जीवनात धावपळ व तणाव असून, या परिस्थितीमध्ये जो योग्य…
सामाजिक वनीकरणचे भोयरेपठार ते कामरगाव रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या लागवडीस प्रारंभ
वृक्षरोपण व संवर्धन चळवळ फक्त शासनापुरती मर्यादीत न राहता जबाबदार नागरिकांनी योगदान द्यावे -दिलीप जिरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सृष्टीचे अस्तित्व पर्यावरणाशी जोडलेले असून, पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. वृक्षरोपण…
नगर-सोलापूर महामार्गाच्या कामासाठी जानपीर बाबा दर्गा हटविण्यास रिपाई अल्पसंख्यांकचा विरोध
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे नोंदवली हरकत अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-सोलापूर महामार्ग रस्त्यासाठी दहिगाव (ता. नगर) येथील सर्व धर्मिय भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जानपीर बाबा दर्गा हटविण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्यांक विभागाने…
जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी
जय हिंद फाउंडेशनची सत्तेवर आलेल्या राज्य सरकारकडे मागणी तसेच जलयुक्त शिवार योजना सुरु करुन, सर्व शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्याचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाउंडेशनने नव्याने सत्तेवर आलेल्या…
पिपंरी जलसेनच्या श्री रोकडोबा सोसायटीच्या चेअरमनपदी लहु थोरात यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिपंरी जलसेन (ता. पारनेर) येथील उदयराव शेळके यांचे अधिपत्याखाली असणारी श्री रोकडोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक लहु भागुजी थोरात यांची…
आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटू शकणार -प्राचार्य खासेराव शितोळे
एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत कल्याण रोड येथील अनुसयानगरला बैठक युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण शहरासह उपनगरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, त्याला महापालिकेची वितरण व्यवस्था जबाबदार आहे. आमदार संग्राम…
निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथील श्री खंडेश्वर दिंडीचे स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्वर दिंडीचे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व निमगाव वाघा…
सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शोभा चव्हाण-गोयर यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नालेगाव येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शोभा चव्हाण-गोयर (वय 67 वर्षे ) यांचे नुकतेच निधन झाले. त्या वाल्मीक समाजातील पहिल्या महिला पोलीस होत्या. त्यांचे शिक्षण उर्दू भाषेत चाँद सुलताना…
