• Wed. Oct 15th, 2025

Month: June 2022

  • Home
  • प्रगती पॅनलने नगर क्लबला घेतली सभासद मतदारांची स्नेहभेट

प्रगती पॅनलने नगर क्लबला घेतली सभासद मतदारांची स्नेहभेट

नगर क्लब निवडणुक नगर क्लबचा विकास हेच प्रगती पॅनलचे ध्येय व उद्दिष्ट -डॉ. पांडुरंग डौले अहमदनगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील नगर क्लबची येत्या रविवारी (दि.26 जून) निवडणूकीसाठी मतदान होणार आहे.…

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालकपदावरुन सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये खडाजंगी

मासिक बैठक सुरु होण्यापूर्वीच गदारोळ घटनेत तरतूद नसताना नियमबाह्य पध्दतीने तज्ञ संचालकपदी कचरे यांची नियुक्ती झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द होऊनही नियमबाह्य पध्दतीने तज्ञ संचालकपद मिळवणारे भाऊसाहेब कचरे…

हेलपिंग हॅण्ड्स युथ फाउंडेशनने रिमांड होमच्या मुलांना घडवली साईबनची सहल

आजचे विद्यार्थी उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य -डॉ. प्रकाश कांकरिया अहमदनगर (प्रतिनिधी)- हेलपिंग हॅण्ड्स युथ फाउंडेशन व बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊसने निरीक्षण व बालगृहातील (रिमांड होम) मुलांची सहल घडवली. एमआयडीसी येथे…

तब्बल 3 वर्षापासून जय गणेश कॉलनीत पथदिव्यांचा प्रकाशच पडला नाही !

महापालिकेकडून फक्त आश्‍वासनांची खैरात वैतागलेल्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या केडगाव हद्दीत अरणगाव रस्त्यावरील शितल हॉटेलच्यामागे असलेल्या जय गणेश कॉलनीत गेल्या तब्बल 3 वर्षापासून महापालिकेकडून पथदिव्यांचा प्रकाशच पडलेला नाही.…

मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन शाळेत योग दिन साजरा

विद्यार्थ्यांनी केले योगासने अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन प्राथमिक व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे…

श्रीराम विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- राळेगण (ता. नगर) येथील श्रीराम विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षक सुरेश पाटील यांनी योगाचे महत्व व इतिहास सांगून पुरक हालचालीद्वारे विविध आसनांची माहिती प्रात्यक्षिकांसह…

केडगावात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

नियमित मोफत योग वर्गाचा केडगांव जागरूक नागरिक मंचाचा स्तुत्य उपक्रम -योगाचार्य प्रकाश बिडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने मंगळवारी (दि.21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.…

जन शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी युवती व महिलांनी केली योगासने

आंतराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेच्या वतीने आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मार्कंडेय संकुलात झालेल्या योग कार्यक्रमात…

भिंगार येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने योग दिन साजरा

निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचे आवाहन तर पर्यावरणाच्या आरोग्यासाठी वृक्षरोपण अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.…

काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनंत गारदे राष्ट्रवादीत दाखल

उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत प्रवेश गारदे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षपदाची व उद्योग आणि व्यापार विभागाची जबाबदारी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील काँग्रेस पक्षाचे शहर…