श्री संत जनार्दन स्वामी महाराज पायी दिंडीचे भिंगारला उत्साहात स्वागत
पावसाच्या रिमझिममध्ये दाखल झालेल्या वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित राष्ट्रवादीच्या नेते हातात टाळ व डोक्यावर पादुका घेऊन दिंडीत सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे…
रोजी-रोटी हिरावणार्या त्या डॉक्टरच्या हॉस्पिटल समोर महिलेचे मुला-बाळांसह उपोषण
चौदा वर्षापासून महापालिकेच्या जागेत लावलेली हातगाडी पुन्हा लावू देण्याची मागणी हातगाडी लावणार्या महिलेला हटवून महापालिकेच्या जागेत त्या हॉस्पिटलनले लावले बाकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टराने…
दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे नूतन जिल्हा व्यवस्थापक शिंदे यांचे प्रहारच्या वतीने स्वागत
नगर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करावी प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे नूतन जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी पदभार स्विकारला असता प्रहार दिव्यांग…
नगरचे विकास जगधने यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान
नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व…
नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकला खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद
शहर व उपनगरात रंगल्या बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, क्रिकेट व फुटबॉल स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आयोजित करण्यात आलेल्या नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकला शहरातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कोरोनामुळे दोन वर्ष मैदानी…
पालकांनी मुलांना अध्यात्मिकतेकडे वळविणे काळाची गरज आहे -इंदुरीकर महाराज
केडगाव येथे इंदुरीकर महाराजांच्या किर्तनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- वै. लक्ष्मण चुडाजी कोतकर यांच्या यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त केडगाव येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.…
मुख्यालयी राहण्याचा खोटा ठराव सादर करणार्या पारनेर व नेवासाच्या ग्रामसेवक, शिक्षकांची चौकशी व्हावी
सरपंचला हाताशी धरुन ग्रामसभेचा खोटा ठराव मिळवला जात असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या आदेशाप्रमाणे मुख्यालयी न थांबता सरपंचाशी संगनमत करुन मुख्यालयी…
निमगाव वाघा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
नेहरु युवा केंद्र, नवनाथ विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळाचा संयुक्त उपक्रम विद्यार्थी, युवक-युवती, ग्रामस्थांनी केली योगासने अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र, नवनाथ विद्यालय, श्री नवनाथ…
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकित निर्णय झालेल्या शाळा, तुकड्यांचे 20 टक्के वेतन अनुदानाचा शासन निर्णय निर्गमीत करावा
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी निर्णय होऊनही आदेश होत नसल्याने शिक्षकांमध्ये संतप्त भावना -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या, अतिरिक्त शाखावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना 20…
भिंगार येथील नवीन मराठी शाळेच्या मुलींचे अॅथलेटिक्स स्पर्धेत यश
नगर वेल्थ गेम्स संग्राम चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत प्रथम व द्वितीय येण्याचा बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- वाडिया पार्क क्रीडा संकुलात झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भिंगार येथील नवीन मराठी शाळेच्या खेळाडूंनी यश संपादन केले.…