शहरात चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन
गुणवंत विद्यार्थ्यांना नांव नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा. आमदार सीतारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने चर्मकार समाजातील…
दिव्यांगांसाठी कार्य करणारे महेश बारगजे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान
नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महेश बारगजे यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ…
नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु
निमगाव वाघात बसचे स्वागत पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी नुकतीच नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली असून, या बसचे निमगाव…
पिंपळगाव उज्जैनीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग शिबीर उत्साहात
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र व उमंग फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र व उमंग फाउंडेशनच्या वतीने…
अहमदनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर
मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली…
जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमाच्या दिंडीचे भिंगारला उत्साहात स्वागत
दिंडीच्या आगमनाने भाविक भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमची आषाढी वारीसाठी अनाथ मुले व वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे भिंगारमध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी…
पारनेर सैनिक बँकेवर प्रशासक नेमण्यासाठी उच्च न्यायालयाचे सहकार आयुक्तांना निर्देश
सहकार आयुक्तांच्या दिरंगाईवर न्यायालयाची नाराजी चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे संचालक मंडळाची संपलेली मुदत, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83…
वीस वर्षापूर्वी न्यायालयाचे आदेश होऊनही शेतकर्याच्या नावावर लावली नाही नोंद
जबाबदार तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- वीस वर्षापूर्वी न्यायालयाचे आदेश होऊनही शेतकर्याच्या नावावर 7/12 ची…
भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या दहावी बोर्डातील गुणवंतांचा गौरव
कोरोनाच्या अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद -छायाताई फिरोदिया 100 टक्के गुण मिळवणारी स्वराली शित्रे ठरली प्रथम, अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्केच्या पुढे गुण अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
भिमराव आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनिल सकट यांचा शहर भाजपच्या वतीने सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप अनुसूचित मोर्चाचे शहर जिल्हा सचिव सुनिल सकट यांना अमरावतीच्या कला फाऊंडेशनकडून भिमराव आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात…