• Wed. Jul 2nd, 2025

Month: June 2022

  • Home
  • नेवासा मुस्लिम समाजाची त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार

नेवासा मुस्लिम समाजाची त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार

मुस्लिम समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन तो पोलीस अधिकारी दोन समाजामध्ये वादास कारणीभूत ठरणारी भूमिका घेत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळू माफियांबरोबर वादग्रस्त संभाषण व्हायरल प्रकरणातून तडका फडकी बदली होऊन पुन्हा…

नगरचा युवा वकिल देशाच्या टॉप थ्री मध्ये

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिशर हाऊस असलेल्या एन मॅगझीनने घेतली दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिशर हाऊस असलेल्या एन मॅगझीनने नगरच्या युवा वकिलाच्या कार्याची दखल घेऊन देशातील टॉप थ्री वकिलांच्या यादीत अ‍ॅड.…

तायक्वांदोच्या राष्ट्रीय पंच परीक्षेत नगरचे 8 प्रशिक्षक उत्तीर्ण

इंडिया तायक्वांदो राष्ट्रीय फेडरेशनने घेतली परीक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया तायक्वांदो या अधिकृत राष्ट्रीय फेडरेशनद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत नगरचे 8 प्रशिक्षक उत्तीर्ण झाले. यामध्ये तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन अहमदनगरचे जिल्हा…

प्रवरानगरला जिल्हास्तरीय कनिष्ठ गटाच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन

16 व 17 जुलै रोजी रंगणार स्पर्धा खेळाडूंनी सहभागी होण्याचे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अ‍ॅम्युचर्स अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने प्रवरानगर (ता. लोणी) येथील प्रवरा पब्लिक स्कूल येथे…

डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली येथील साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शहरातील डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने…

नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचा बक्षिस वितरणाने समारोप

स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आयोजित करण्यात आलेल्या नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचा बक्षिस वितरणाने समारोप झाला. या स्पर्धेला शहरातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता. या चषक अंतर्गत…

भीम लहुजी महासंग्राम संघटना वकील आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. जावेद पठाण

अहमदनगर (प्रतिनिधी)- भीम लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना वकील आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. जावेद पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर यांनी पठाण यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना…

सामाजिक वनीकरणचे निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा एक हजार झाडांची लागवड

ढासाळलेले निसर्गाचे समतोल वृक्षरोपणाने साधले जाणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी निमगाव वाघा (ता. नगर) ते नेप्ती 2 कि.मी. अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा एक हजार…

गाझी नगरला चर खोदून ड्रेनेजचे मैलामिश्रित घाण पाणी थेट उघड्यावर

परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात अ‍ॅमिनिटी जागेत खोदली अनाधिकृत चर अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर भागात नव्याने झालेल्या कॉलनीत ड्रेनेजलाईन नसल्याने काही कुटुंबीयांनी ड्रेनेजचे मैलामिश्रित घाण पाणी थेट…

मानवाधिकार याचिकाकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेचा शहरात निषेध

डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकार विरोधात आवाज उठविल्याच्या द्वेषातून मानवाधिकार याचिकाकर्त्या तिस्ता सेटलवाड, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर.बी. श्रीकुमार आणि पोलीस अधिकारी संजीव…