निमगाव वाघात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खुदाई सुरु
निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार 1 हजार झाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात लागवड करण्यात येणार्या झाडांसाठी निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत…
अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर जेऊरला बुध्द पौर्णिमेला फडकला 75 फुटी भीमध्वज
गावाच्या फाट्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- बायजाबाई जेऊर (ता. नगर) येथे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत बुध्द पौर्णिमेला अखेर 75 फुटी भीमध्वज उत्साहात फडकविण्यात आला. गावाच्या फाट्यावर…
रिपाईचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल
विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने राज्यात दलितांवर वाढत चाललेले अत्याचार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तर विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने…
एमआयडीसी मधील दरोडा व मोक्कातील आरोपींना जामीन
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मध्ये दरोडा टाकलेल्या, जीवघेणा हल्ला व मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयाने दिले असल्याची माहिती अॅड. योगेश नेमाने यांनी दिली. शहरातील…
मदिना ग्रुपच्या वतीने निमगाव वाघा येथे पाणपोई सुरु
तहानल्याला पाणी पाजणे हे मोठे पुण्याचे काम -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात दिवसंदिवस वाढती उष्णता व रणरणत्या उन्हात ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील शहीद चौकात जिल्हा बँक…
गुंडेगाव सेवा सोसायटीत बाळासाहेब हराळ गटाचे निर्विवाद वर्चस्व
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एकच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते व जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या यांच्या नेतृत्वाखालील…
भिंगार मधील भगवान गौतम बुध्द यांच्या भव्य पुतळ्यावर पुष्पांचा वर्षाव
हरदिन मॉर्निंग ग्रुप, बौध्द ज्येष्ठ नागरिक संघ, फिनिक्स फाऊंडेशन, माता रमाई महिला मंडळ आणि भिंगार मधील सामाजिक संघटनांच्या वतीने बुध्द पौर्णिमा साजरी करुणा व अहिंसेचे ज्ञान देऊन भगवान गौतम बुध्दांनी…
ज्ञानदीप फाऊंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुध्दांना अभिवादन
ज्ञान आणि धर्माला भगवान गौतम बुध्दांनी एक नवीन दिशा दिली -प्रा. पंकज लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानदीप फाऊंडेशनच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातील सिध्दीबाग मधील भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण…
भिंगारमध्ये बुध्द पौर्णिमा उत्साहात साजरी
बुध्द विहारात भगवान गौतम बुध्दांना राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादनभगवान बुध्दांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त भिमनगर…
निमगाव वाघात संभाजी महाराजांची जयंती साजरी
छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानाचा इतिहास प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराजांची…
