• Fri. Sep 19th, 2025

Month: May 2022

  • Home
  • महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

फिनिक्सच्या माध्यमातून बोरुडे यांनी दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमय केले -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीर तसेच…

समाज कल्याण विभागातंर्गत त्या संस्थांवर कारवाई व्हावी

1998 च्या शासन निर्णयाप्रमाणे पगारची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व समाज कल्याण आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- 1998 च्या शासन निर्णयाप्रमाणे पगार…

शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना भेटण्याची वेळ सकाळच्या सत्रात ठेवावी

रिपाई मराठा आघाडीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातून विविध प्रश्‍न घेऊन येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना भेटण्याची वेळ सकाळच्या सत्रात ठेवण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीच्या वतीने…

भारतीय सेनेत लेफ्टनंट ऑफिसरपदी नियुक्ती झाल्याबद्दल रागिनी गुंजाळ हिचा सत्कार

फॅशनच्या झगमगाटात गुंतलेल्या युवतींपुढे रागिनी गुंजाळ एक आदर्श -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या झगमगाटात गुंतलेल्या युवतींपुढे रागिनी गुंजाळ या युवतीने एक आदर्श निर्माण केला आहे. देश सेवेसाठी मुलींनी देखील…

बाटा एफसीने गुलमोहर एफसीला बरोबरीत रोखले

फ्रेंडस क्लबचा सिटी क्लबवर 1 गोलने विजय अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022…

महापालिकेचे निवृत्त गुणवंत कर्मचारी किरण सब्बन यांचे हृदयविकाराने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी टीव्ही सेंटर येथील अहमदनगर महापालिकेचे निवृत्त गुणवंत कर्मचारी किरण रमेश सब्बन (वय 70 वर्षे) यांचे गुरुवार दि. 19 मे रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व…

राष्ट्रीय पिछडावर्ग ओबीसी मोर्चाचे केंद्र सरकार विरोधात धरणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पिछडावर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि.25 मे) जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजपच्या सरकारच्या विरोधात…

नेप्तीत मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांच्या विविध तपासण्या अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आम आदमी पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान…

केडगाव येथील क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

शॉपिंग फेस्टीवलच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळणार -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरविण्यात आलेल्या क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी…

बोल्हेगावच्या महालक्ष्मीनगरला तुळजाभवानी मंदिराच्या कामाचे भूमीपूजन

लोकवर्गणीतून साकारणार मंदिर अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील महालक्ष्मीनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या कामाचे भूमीपूजन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या हस्ते झाले. बाळासाहेब वाघमारे यांच्या…