नगरचा तक्षिल नागर राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत उपविजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत नगरच्या तक्षिल अंकुश नागर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. नुकतीच ही स्पर्धा सांगली येथे पार पडली. यामध्ये…
कोठला स्टॅण्ड येथे साई फ्लॉवर्स अॅण्ड डेकोरेशनच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ
फ्लॉवर्स डेकोरेशनमुळे शेतकर्यांच्या फुल उत्पादनांना चांगली बाजारपेठ -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- फ्लॉवर्स डेकोरेशन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकर्यांनी पिकवलेल्या फुल उत्पादनांना चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे. धार्मिक कार्याबरोबरच सण, उत्सव व…
महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी
भू डिच्चू कावा राबविण्याचा आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- धनदांडगे राजकीय पुढारी व सावकार मोठ्या प्रमाणात काळ्या पैश्याची जमिनीमध्ये गुंतवणुक करत असून, महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायदा 1948 चे कलम 65 ची अंमलबजावणी…
सेवाप्रीतच्या वतीने 42 गरजू मुलींना शालेय गणवेशाचे वाटप
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी महिला सदस्यांचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन विविध स्वरुपात मदत करणार्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी आनंदी बजार येथील पार्वतीबाई डहाणूकर…
सोमवारी देशव्यापी संपासाठी शहरातील सर्व कामगार एकवटणार
पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्या समोर आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या 4 कोड बील रद्द करण्याच्या मागणी देशातील…
कोट्यावधी रुपयाची संपत्ती असलेल्या आमदारांना जनतेच्या पैश्यातून घरे कशासाठी?
ठाकरे सरकार विरोधात ऑपरेशन पर्याय जारी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील तीनशे आमदारांना मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय घोषित करणार्या ठाकरे सरकार विरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ऑपरेशन पर्याय जारी करण्यात…
कापड बाजार येथील हॉकर्सच्या मदतीला समाजवादीचे अबूअसीम आजमी
हॉकर्सना रोजगारासाठी हॉकर्स झोन निर्माण करुन देण्याची केली गृहमंत्री यांच्याकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांना समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी कापड बाजार येथील एका व्यापारी…
नगरकरांनी अनुभवला मल्लखांब, पोल मल्लखांब व एरियल सिल्कचा धाडसी थरार
विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, प्रोफेसर चौकात प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशन व अहमदनगर योगा सेंटरच्या वतीने आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मर्दानी खेळ कार्यक्रमांतर्गत रोप मल्लखांब,…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी सारिका लांडगे
महागाईने जनता होरपळत असताना, शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- महागाईने जनता होरपळत असताना शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे. कुंपनच शेत…
गरजू घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनूसार सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य व पाच सायकल वाटप
आमदार जगताप व मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक परिषदचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी राबविला सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- खडतर प्रवासाने ध्येय गाठता येतो. शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट…