जिल्ह्यातील पेयजल योजना, ग्राम पुरस्कार व ग्राम स्वच्छता अभियानात अनियमितता झाल्याचा आरोप
महालेखापाल स्तरावरुन दप्तर तपासणी व्हावी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यांच्या खर्चाबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली…
कोरोनाच्या इतिहासात बुथ हॉस्पिटलने दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी कोरले जातील -डॉ. राजेंद्र भोसले
बुथ हॉस्पिटलच्या ऑक्सीजन प्रकल्पाचे शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्ट कार्य करुन बुथ हॉस्पिटलने प्रशासनाला सहकार्य केले. इच्छाशक्तीच्या जोरावर या हॉस्पिटलने उत्तम रुग्णसेवा दिली. याच इच्छाशक्तीने हॉस्पिटलमध्ये मोठा ऑक्सीजन प्रकल्प…
छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धेस उत्सफुर्त प्रतिसाद
शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी घेण्यात आली होती स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने छत्रपती शिवाजी…
हॉलीबॉल स्पर्धेत सहकार क्लबने पटकाविला सरकार चषक
पाच दिवस शहरात रंगला होता व्हॉलीबॉलचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरकार चषक 2022 व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सहकार क्लब व सरकार क्लब यांच्यात…
राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटना न्यायालयात दाद मागणार
शहरात झालेल्या बैठकित एकमताने निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्यांची महत्त्वाच्या विषयावर सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) शहरातील टिळक रोड येथील मधुकर कात्रे सभागृहात बैठक पार पडली. राज्य परिवहन सेवा…
शहरातील चितळे रोडचा श्वास मोकळा होण्यासाठी
रस्त्यावर बसणार्या भाजी-फळ विक्रेत्यांना नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करावे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चितळे रोड येथे रस्त्यावर बसणारे भाजी-फळ विक्रेत्यांना नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करून नागरिकांना रस्ता वाहतुकीस मोकळा…
अपंगाचे बनावट प्रमाणपत्र वापरणार्या आरोपींना तात्काळ अटक करा
सावली दिव्यांग संघटनेचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्राने दिव्यांगांचे लाभ घेऊन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चार बनावट दिव्यांगांवर गुन्हा दाखल झालेला असताना यामधील आरोपी मागील दीड…
शिवजयंती दिनीच पोलीसाने वृध्द शेतकर्याला अमानुषपणे बदडले
दिवाणी वादात पोलीसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा वृध्द शेतकर्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेचा दिवाणी वाद न्यायालयात सुरु असताना एका अदखलपात्र तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक व एका पोलीस कॉन्स्टेबलने मागासवर्गीय वृध्द शेतकर्याला अमानुषपणे…
जातीय दंगली घडविणार्या गुट्टलबाज पुढार्यांना शिवाजी कोण होता? या पुस्तकाने लगाम लावला
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगून जातीय दंगली घडविणार्या गुट्टलबाज सत्तापेंढारी यांना कॉ. गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाने लगाम…
शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
मोरया युवा प्रतिष्ठानची शिवजयंती सामाजिक उपक्रमाने साजरी अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आला. आमदार संग्राम जगताप व घर घर लंगर सेवेचे…