जालिंदर बोरुडे यांचा नागरदेवळे गटाच्या वतीने सत्कार
दृष्टीदोष असलेल्या दीनदुबळ्यांचे जीवन फिनिक्सने प्रकाशमान केले -प्रा. शशीकांत गाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोष असलेल्या दीनदुबळ्यांचे जीवन फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी प्रकाशमान केले. अविरतपणे नेत्र शिबीर घेऊन ते दीनदुबळ्यांची…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी भिमसैनिकांचा एल्गार
आंबेडकरी समाज व संघटनांचा मार्केटयार्ड चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह पुतळ्या शेजारील अतिक्रमण हटविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले…
टेकुडवाडी येथील वाळू उपसाचा पंचनामा करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- टेकुडवाडी (ता. पारनेर) येथील अवैध वाळू उपसा सर्रास सुरु असून, सदर जागेचा पंचनामा करुन वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी…
मुकुंदनगरच्या सीआयव्ही कॉलनीत गुंडांची दहशत
हाऊसिंग सोसायटीची संरक्षक भिंत जेसीबीने पाडली अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सीआयव्ही को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची संरक्षक भिंत दहशत निर्माण करुन जेसीबीने पाडण्यात आली असून, याप्रकरणी हाऊसिंग सोसायटीने तातडीची विशेष…
मार्केटयार्ड येथील दत्त कृपा मिसळ हाऊसला हायजिन फर्स्टचे मानांकन
कुटुंबातील सदस्याप्रमाणे ग्राहकांना स्वच्छ, निर्जंतुक व सकस आहार मिळावा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाच्या घरात स्वच्छ, निर्जंतुक व सकस आहाराच्या दृष्टीने काळजी घेतली जाते. हॉटेल व खाद्य पदार्थ विक्रीचा…
संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांचे धरणे
राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याने दुपारनंतर दोन दिवसाचा संप स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यात…
भिंगार येथील जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियानाने गाडगे महाराज जयंती साजरी
गाडगे महाराजांनी स्वच्छतेतून सेवाभाव त्यांनी जगाला दिला -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता…
क्रीडा ग्रेसगुणासाठी शासनाने केली अट शिथिल
शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी-बारावीच्या खेळाडूंना शासनाकडून 6 वी ते 12 वी मध्ये क्रीडा स्पर्धेत खेळला असल्यास सवलतीचे क्रीडा गुण दिले जातात. मात्र दहावी…
मुंगसे बाप लेकावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
बांधकाम ठेकेदाराने पैसे मागितल्याचा राग येऊन केली होती जातीवाचक शिवीगाळ व मारहाण आरपीआय महिला आघाडीच्या पाठपुराव्याला अखेर यश अहमदनगर (प्रतिनिधी)- बांधकामाचे पैसे मागितल्याचा राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी…
शहरात सेक्स रॅकेट चालविणार्या त्या दांम्पत्याच्या मोबाईलची सीडीआर चौकशी व्हावी
पठाण यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- सेक्स रॅकेट चालविणार्या शहरातील त्या दांम्पत्याची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन फिरोज पठाण यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. तर सदर दांम्पत्याच्या मोबाईलची सीडीआर चौकशी केल्यास…