अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड येथील बाजी पाटील अर्बन निधी मधून भरत खाकाळ यांनी सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे.
बाजी पाटील अर्बन निधी स्थापनेच्या वेळी भरत खाकाळ सभासद झाले होते. मागील दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारे व्यवहार झालेला नसून व भविष्यातपण व्यवहार होणार नसल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. तर या आस्थापनेशी कोणताही संबंध राहणार नसल्याचे राजीनामा पत्रात म्हंटले आहे.
