• Sat. Oct 25th, 2025

Trending

रणरणत्या उन्हात उसाच्या रसाचा गाडा चालविणार्‍या महिलांना सनकोट, टोपी व चप्पल भेट

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम सामाजिक संवेदनेने घेतलेला उपक्रम प्रेरणा देणारा -मिनाताई मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाच्या वाढत्या कडाक्यात रणरणत्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या रसाचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणार्‍या…

नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना

धर्मदाय उपायुक्तांची मान्यता कुस्ती खेळाच्या विकास व प्रचार-प्रसारासाठी कुस्तीगीर संघ प्रयत्नशील -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती दिनी महापौर व आयुक्तांना अभिवादन करण्यापासून रोखणार

अहमदनगर महानगरपालिका कृती समितीचा इशारा पहिल्यांदा बाबासाहेबांचा पूर्ण आकृती पुतळा उभारा; सफाई कर्मचार्यांची पिळवणूक व वारसांना नोकरीपासून डावलले जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिका कृती समितीची बैठक सिद्धार्थ नगरला…

जिल्हा सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी विद्या तन्वर व श्रीमंत घुले यांची नियुक्ती

बँकेच्या इतिहासात प्रथमच सेवक संचालकपदी नियुक्तीचा महिलेला मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी विद्या तन्वर व श्रीमंत घुले यांची मान्यताप्राप्त युनियनतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा…

महात्मा फुले पुतळा परिसराची स्वच्छता करुन जयंती दिनी मंडप व आसन व्यवस्था करावी

शहर राष्ट्रवादीची महापालिकेकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी महापालिकेच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर होणार्‍या कार्यक्रमासाठी परिसराची स्वच्छता करुन मंडप व आसन व्यवस्था करण्याची…

शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट समर कॅम्पचे आयोजन

कला-गुणांना वाव देण्यासाठी गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपचा उपक्रम विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपच्या वतीने शहरात…

गावोगावी ग्रामसभेत ईव्हीएम विरोधी ठराव घेण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचा इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाची मोहीम देशात गुलामी व दहशतीचे नाजी पर्व सुरू -जालिंदर चोभे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त गावोगावी ग्रामसभा…

ईपीएस 95 पेन्शनर्सचा खासदारांच्या कार्यालया समोर बैठा सत्याग्रह

पेन्शनवाढचा प्रश्‍न लोकसभेत मांडण्यासाठी निदर्शने दिवसभर रंगले भजन-कीर्तन व प्रवचन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ होण्यासाठी लोकसभेत प्रश्‍न उपस्थित करुन हा प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीसाठी ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष…

विठाबाई दिगंबर एखे यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विठाबाई दिगंबर एखे (वय- 94 वर्षे) यांचे 2 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, दोन सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.…

एक चतुर बिरबल, शंभर कोटी चतुर मतदार बिरबल! मोहीम जारी

संसदीय लोकशाही खर्‍या अर्थाने राबविण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार लोकभज्ञाकांसाठी मतफत्ते आणि सत्तापेंढार्‍यांविरुद्ध डिच्चूफत्ते या तंत्राचा वापर करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- मतसत्ताक संसदीय लोकशाही…