वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ शेख यांची भिंगार परिसरातून प्रचार रॅली
मतदारांच्या घरोघरी जावून घेतल्या गाठी-भेटी; बहुजन समाजाचा प्रतिसाद संविधान विरोधी सरकार उलथविण्यासाठी व फुले, शाहू व आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून आणा -हनीफ शेख नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील…
भिंगार शहरात शितलताई जगताप यांनी घरोघरी जाऊन घेतल्या महिलांच्या गाठी-भेटी
विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व महिला वर्ग आ. जगताप वर्ग यांच्या पाठिशी -सविता पवार नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य…
शहर विकासासाठी आ.संग्राम जगतापांचे रेणुकामातेला साकडे
केडगावच्या नागरिकांचा प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद वाजिद शेख नगर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे. अशीच सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते मला शहर…
सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांच्या प्रचाराला प्रारंभ
सत्ताधारी व विरोधकांनी आपापसात सत्ता वाटून घेतल्याने श्रीगोंद्याचा विकास खुंटला -विनोद साळवे नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांनी निंबोडी (ता. नगर)…
महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात भाजपची यंत्रणा सरसावली
घरोघरी भेटीगाठी घेऊन जनतेला कल्याणकारी कामांची करुन दिली आठवण महायुतीचा उमेदवार निवडून आल्यस विकासाची घौडदौड अखंडपणे सुरु राहणार -ॲड. अभय आगरकर नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व…
संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी नालेगाव ग्रामस्थ एकवटले
शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक गणेश कवडे यांचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा मी केलेल्या विकास कामावर नागरिकांचा विश्वास -आमदार संग्राम जगताप नगर : अहिल्यानगर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार…
संत सावता क्रांती परिषदेचा महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना पाठिंबा
माळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्डिले यांनी नेहमीच पुढाकार घेतला -गणेशभाऊ बनकर नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीतील राहुरी नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने जाहीर…
शहर विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाऱ्याच्या प्रचाराचा शुभारंभ
शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन काढली प्रचार रॅली राजकीय घराणेशाहीचा वारसा थांबवून सर्वसामान्यांचे हातात सत्ता येण्यासाठी उमेदवारी -हनीफ शेख नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार…
झेंडीगेट किंग्ज गेट रोड येथील युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आ. संग्राम जगताप यांना दर्शविला पाठिंबा शहराला मेट्रोसिटी करण्यासाठी युवक जगताप यांच्या पाठिशी -जुनेद खान नगर (प्रतिनिधी)- झेंडीगेट किंग्ज गेट रोड येथील युवकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर एकजुटीने…
महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी बांधली मोट
शिवसैनिकांची विकासाला साथ -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी मोट बांधली. शहरातील तुषार गार्डन मध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व…
