• Sun. Apr 27th, 2025

Trending

लवकरच अहमदनगर-पुणे इंटरसिटी होणार सुरु

सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर गुप्ता यांचे आश्‍वासन गुप्ता यांची भेट घेऊन वधवा यांनी मांडले अहमदनगर रेल्वेचे विविध प्रश्‍न अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील रेल्वे स्थानकावर सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता आले…

उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह

शिवाजी महाराजांचे कल्याणकारी राज्य उदयास आणण्याचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन-प्रशासनातील व्यवस्थापनात क्रांतीकारक बदल होण्यासाठी उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. उन्नत शिवचेतना…

शहरातील रामवाडी व गोकुळवाडी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बाबासाहेबांच्या विचारधारेने स्वाभिमानाने पक्षाची वाटचाल सुरु -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील रामवाडी…

राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचा सन्मान

सरकारी सेवेत राहून बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी -डॉ. रविंद्र कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी सेवेत राहून जालिंदर बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी आहे. लाखोंच्या संख्येने गरजू घटकांवर त्यांनी…

आता परदेशातही होणार लोच्या

यु.एस., यु.ए.ई.सह अनेक देशांमध्ये ‘लोच्या झाला रे’ होणार प्रदर्शित अहमदनगर (प्रतिनिधी)- काही सिनेमे हे केवळ त्या सिनेमातील कलाकारांसाठीच पाहायचे असतात. त्या सिनेमातील कलाकारांचा कल्ला इतका मनोरंजक असतो की, सिनेमा पाहता…

शिक्षकांना वैद्यकीय देयके प्रतिपूर्ती ऐवजी कॅशलेस सुविधा मिळावी -बाबासाहेब बोडखे

वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती होण्यासाठी लागतो तब्बल दोन ते सात वर्षाचा कालावधी अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती होण्यासाठी मोठा विलंब लागत असल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वैद्यकीय देयके प्रतिपूर्ती…

शहरातील बांधकाम व्यावसायिकाने घातला एकाला 20 लाखाचा गंडा

अनाधिकृत मजल्यावरील फ्लॅटची केली विक्री अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात फ्लॅट खरेदीच्या व्यवहारात बांधकाम व्यावसायिकाने एकाची वीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात…

लेखापरीक्षण चौकशी अहवालात सैनिक बँकेचे संचालक मंडळे दोषी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पाठपुराव्याला अखेर यश -वैभव चंद्रकांत पाचारने अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे सन 2006 ते 2021 पर्यंत असणारे संचालक मंडळे, मुख्यकार्यकारी आधिकारी व त्यास…

एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण                                                                                                                           

आदिवासी कुटुंबियांच्या ताब्यात  असलेली सरकारी जमीन नियमाकुल करण्याची मागणी                                           …

पद्मश्री पोपट पवार यांची वासन टोयोटाला भेट

उत्कृष्ट सेवा आणि सामाजिक योगदान देऊन वासन व आहुजा परिवाराने वेगळा ठसा उमटविला -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्कृष्ट सेवा व सामाजिक योगदान देण्यात वासन व आहुजा परिवाराने वेगळा ठसा…