गुट्टलबाज सत्तापेंढार्यांना पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार प्रौढ मतदारांना प्राप्त झालेल्या अधिकारांची यशस्वी अंमलबजावणीचा प्रयोग अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 326 अन्वये प्रौढ मतदारांना प्राप्त झालेल्या अधिकारांची…
सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- तिसर्या अपत्याची माहिती शासनाकडून लपवून शासनाच्या 28 मार्च 2005 च्या शासन निर्णयाची पायमल्ली केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी यांना…
केंद्राची कामगार स्थायी समिती घेणार बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या कामगार स्थायी समितीने ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ व इतर मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली येथे गुरुवारी (दि.20 एप्रिल) आयोजित केलेल्या…
वाडियापार्कला राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आखाडा पूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्वात भव्य कुस्ती स्पर्धा शहरात होत असून, महाराष्ट्र केसरी व त्यापेक्षाही मोठे मल्ल आखाड्यात उतरणार आहे. विजेत्या मल्लास…
अखंड हरिनाम सप्ताहात रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उद्योजक पैलवान अफजल शेख यांनी ब्रम्हनाथ मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देऊन धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. शिरुर (जि. बीड) येथील…
जबाबदार नेत्यांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- 16 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मुंबई जवळील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आयोजनाच्या ढिसाळ…
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील अमान शाकीर सय्यद याने वयाच्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. अमान हा लर्निंग…
सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन बुधवारी तोफखाना पोलीस स्टेशन समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या व्यवहारात गुंतवलेला काळा पैसा इतरत्र वळविणारे शहरातील तो बांधकाम व्यावसायिक, शिवसेनेची महिला पदाधिकारी व…
भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील शाहूनगर बसस्थानक परिसरात सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम रंगला होता. भानुदास एकनाथ कोतकर मित्र मंडळ, ओंकार नगर मित्र…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती सामाजिक न्याय समता…