• Wed. Apr 30th, 2025

Trending

भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या बारावी बोर्डातील गुणवंतांचा गौरव

कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद -छायाताई फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब…

जिल्हा रुग्णालयात नेत्रदानाच्या जनजागृतीने जागतिक दृष्टिदान दिवस साजरा

तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाच्या वतीने जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नेत्रदान चळवळीची जनजागृती करुन, गरजू रुग्णांवर मोफत…

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त केडगावमध्ये नागरिकांची मोफत नेत्र तपासणी

नागरिकांनी केला नेत्रदानाचा संकल्प केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. स्वास्तिक हॉस्पिटल व वैष्णवी ऑप्टिकल्सच्या…

माध्यमिक शिक्षक सोसायटीत त्या व्यक्तीचे नियमबाह्य तज्ञ संचालकपद रद्द होण्यासाठी निदर्शने

सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द झाले असल्याचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द होऊनही तज्ञ संचालक पद मिळवणार्‍या सत्ताधारी मंडळाचे प्रमुख व्यक्तीचे तज्ञ संचालकपद रद्द करण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळ, विरोधी संचालक व…

जागतिक दृष्टीदान दिनी ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी

फिनिक्सच्या नेत्र चळवळीने अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला -डॉ. रविंद्र ठाकूर 79 गरजू रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्सच्या नेत्र चळवळीने अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला. समाजाची गरज…

सहा वर्षापासून वंचित असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळावा

अहमदनगर महापालिका कर्मचारी कृती समितीचे आयुक्तांना निवेदन ऑगस्ट पर्यंत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे आयुक्तांचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- सहा वर्षापूर्वी लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोगापासून महापालिकेचे कर्मचारी…

राष्ट्रवादी स्थापना दिनानिमित्त फडकला पक्षाचा ध्वज

पक्षाचा 23 वा वर्धापन दिन साजरा राष्ट्रवादीच्या बावीस वर्षातील कार्यकाळात महाराष्ट्रातील वाटचाल व विकासात्मक योगदाननाचा आलेख सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये सकाळी 10 वाजून…

47 वर्षानंतर पार पडला आजी-आजोबा झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

भिंगार हायस्कूलच्या 1975 मधील अकरावीच्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार हायस्कूल मधील सन 1975 च्या इयत्ता अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी…

शाहरुख शेख यांना उत्कृष्ट न्यूज व्हिडिओ एडिटर पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने शाहरुख शेख यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय न्यूज व्हिडिओ एडिटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरात नुकतेच एन टीव्हीच्या वृत्तवाहिनीच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन…

रिपाईचे नुपूर शर्माच्या प्रतिमेस काळे फासून जोडे मारो

मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधानाचे शहरात पडसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करणार्‍या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्माच्या प्रतिमेस शहरातील कराचीवाला नगर…