• Sat. Mar 28th, 2026

Trending

चासच्या संत रविदास महाराज मंदिर परिसरात वृक्षरोपण

भावी पिढीच्या भवितव्यासाठी मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज -बाळासाहेब केदारे अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील संत रविदास महाराज यांच्या मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब…

नायगावच्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी

मुस्लिम समाजाचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेत अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर…

ओपन चॅम्पियनशिप पिस्टल शूटिंगचा विजेता आनंद नलगे याचा सत्कार

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शहरात विविध खेळाला चालना देण्याचे कार्य -आ. संग्राम जगताप आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ओपन चॅम्पियनशिप पिस्टल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल आनंद आप्पासाहेब…

जनशिक्षण संस्थेत जी 20 जनभागीदारी योजनेतंर्गत विविध उपक्रमाच्या पंधरवाड्याचा शुभारंभ

युवतींनी शहरातून काढली जी 20 जनभागीदारी योजनेची माहिती देणारी रॅली कौशल्य प्राप्तीतून राष्ट्रहित साधने शक्य -निशांत सुर्यवंशी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित जनशिक्षण…

अनामप्रेमच्या अंध, दिव्यांगांना पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर

अंध, दिव्यांगांनी लुटला पंचपक्वानाचा आस्वाद पैलवान बॉईज ग्रुपचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पैलवान बॉईज ग्रुपने अनामप्रेम संस्थेतील अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांना एका पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर घडवून त्यांना जेवणाची संधी…

बेकायदेशीरपणे आंदोलन करणार्‍या महावितरणच्या त्या कर्मचारींवर कारवाई व्हावी

सह्याद्री छावा संघटनेची मागणी अन्यथा 14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन अहमदनगर (प्रतिनिधी)- बेकायदेशीरपणे आंदोलन व कर्तव्यात कसूर करुन सेवा वर्तणुकीबाह्य कृत्य करणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी व या…

निमगाव वाघा येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन

गावातील जलस्त्रोत सक्षम झाल्यास गाव पाणीदार होण्यास मदत होणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाझर…

दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानचे शहरासह नगर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम

रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षरोपण व गरजू मुलांना पादत्राणे वाटपाचा समावेश कै. खा. दादापाटील शेळके यांचा सामाजिक वारसा जनसेवेतून पुढे चालविला जात आहे -अंकुश शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- दादापाटील शेळके सामाजिक…

उत्कर्ष फाऊंडेशनने उभा केला होळकरशाहीचा धगधगता इतिहास

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा उपक्रम नामांतराच्या पेटवलेल्या ज्योतचे मशाल मध्ये रूपांतर झाले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने होळकरशाहीचा धगधगता इतिहास मांडून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298…

वन विभागाला प्राप्त झालेल्या निधीच्या चौकशीसाठी उपोषणाचा चौथा दिवस

मागील वर्षाचे काम व बोगस बिलाचा वापर करून कोट्यावधीचा अपहार झाल्याचा आरोप चौकशी सुरु होई पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा आक्रमक पवित्रा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन…