अण्णाभाऊ व टिळकांनी अन्यायाविरोधात समाज जागृती केली -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.…
रिपाई युवक आघाडी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने अभिवादन अण्णाभाऊंनी शाहिरी व साहित्यातून उपेक्षितांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले -विवेक भिंगारदिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबोडी (ता. नगर) येथे…
तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर संभाजी भिडे यांचा निषेध करुन अटक करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती विविध ठिकाणी साजरी करुन, महापुरुषांबद्दल…
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन पुरोगामी महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा भिडे यांचा प्रयत्न -भरत गारूडकर चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजातील युवकांचे माथी भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांबद्दल वादग्रस्त…
अण्णाभाऊंचे अनुयायी म्हणून समाजात कार्य करताना दिन-दुबळ्यांची सेवा करावी -अनिल शेकटकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती रक्तदानाने साजरी करण्यात आली. सिध्दार्थनगर येथील…
अण्णाभाऊ साठे यांनी दीन-दुबळ्या वंचित समाज घटकाचे नेतृत्व केले -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अभिवादन करण्यात आले. सिद्धार्थनगर येथील…
विद्यार्थ्यांनी स्विकारली संवर्धनाची जबाबदारी वृक्षांनी शाळेचा परिसर हिरवाईने फुलून विद्यार्थ्यांना सावली मिळणार -नूतन मिश्रा अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहरातील आर्मी पब्लिक स्कूल येथे दोनशे झाडांची लागवड केली. पावसाळा…
व्यापारी, उद्योजक यांची आर्थिक फसवणुक होत असल्याचा आरोप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, नवनागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीची कुठलीही परवानगी न घेता, कोणत्याही संस्थेची…
निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन भिडे महाराष्ट्राचा मणिपूर करण्याच्या मनस्थितीत -मोसिम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर राज्य शासनाने त्वरित कायदेशीर कारवाई…
भागानगरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी हुच्चे याचे माळीवाडा येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी दोन दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- ओमकार उर्फ गामा भागानगरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे…