• Mon. Jan 12th, 2026

Trending

तहानलेल्या नगर-कल्याण रोड परिसरातील नागरिकांचा आयुक्तांसमोर टाहो

कवडेनगर भागात नागरी सुविधा देण्याची मागणी पाण्याचा प्रश्‍न तात्काळ न सोडविल्यास नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको -पै. महेश लोंढे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड, कवडेनगर येथील नागरिकांना पाण्याच्या गंभीर…

कामरगावला कराटेच्या गुणवंत खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान

अहमदनगर शोतोकान कराटे प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षण वर्गाला युवक-युवतींचा प्रतिसाद स्वसंरक्षणासाठी कराटेसह तायक्वांदो, लाठी-काठी व शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शोतोकान कराटे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने झालेल्या प्रशिक्षण वर्गातील युवक-युवतींनी…

निलंबन झालेल्या जिल्हा परिषदेच्या त्या शाखा अभियंताला सेवेतून बडतर्फ करावे

संपूर्ण मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- कामात केलेल्या अपहारप्रकरणी दोषी आढळ्यानंतर निलंबन करण्यात आलेल्या जिल्हा परिषद विद्युत…

निजामशाही आणि अहमदनगर पुस्तकाचे प्रकाशन

सत्व जागरूक करण्यासाठी इतिहासाची भूमिका महत्त्वाची -नानासाहेब जाधव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या इतिहासाचा उलगडा करणारे व पुराव्यानिशी मांडलेल्या प्रा. पुष्कर रमेश शास्त्री लिखित निजामशाही आणि अहमदनगर या पुस्तकाचे प्रकाशन…

बोल्हेगावला नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या रायगड जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ

वाकळे यांचे रायगड जनसंपर्क कार्यालय उपनगराच्या विकासाची नांदी ठरणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवताना रायगडाचा इतिहास विसरुन चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी…

निमगाव वाघात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण

नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा संयुक्त उपक्रम गावात दीड हजार झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व…

निमगाव वाघात स्वराज्य गुढी उभारुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

निमगाव वाघा ग्रामपंचायत व एकता फाऊंडेशनचा उपक्रम प्रत्येकाचा स्वाभिमान जागरुक करुन महाराजांनी स्वराज्य घडविले -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक…

शहरात रंगला ब्रायडल टॅलेंट शो

पारंपारिक ब्रायडल लुक मध्ये युवतींचा रॅम्प वॉक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्या फाउंडेशनचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध…

अहमदनगरच्या शिवम लोहकरेला आशियाई ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदक

2016 नंतर पदक पटकाविणारा देशातील ठरला दुसरा खेळाडू वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील भालाफेक पटू शिवम लोहकरे याने दक्षिण कोरियातील येचॉन येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स…

कै. दामोधर विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळ अहमदनगर संचलित सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल…