• Sun. Oct 26th, 2025

Trending

अकोळनेरला रंगले कुस्त्यांचे मैदान

पै. संदिप डोंगरे याची चितपट कुस्ती ठरली प्रेक्षणीय अहमदनगर (प्रतिनिधी)- अकोळनेर (ता. नगर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. काळभैरवनाथ यांच्या यात्रेनिमित्त गावात झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात चितपट कुस्त्यांचा थरार…

रविवारी शहरात मातंग समाजाचा निशुल्क वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

प्रतिबिंब सामाजिक संस्थेचा पुढाकार समाजबांधवांना उपस्थिर राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि.16 एप्रिल) शहरात मातंग समाजाचा राज्यस्तरीय निशुल्क वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

नेप्तीत महात्मा फुले जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

सार्वजनिक स्वच्छता व मुलगी वाचवा मुलगी शिकवण्याचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सावता महाराजांची…

रस्त्याचे कॅनॉल झालेल्या त्या बोल्हेगाव रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावा

जीवनधारा प्रतिष्ठानची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने…

निमगाव वाघा येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

विविध ठिकाणी झाले अभिवादन महापुरुषांचे आदर्श समोर ठेवल्यास समाज भरकटणार नाही -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांचा आदर्श ठेवल्यास भावी पिढी सुसंस्कारित होणार आहे. चुल व मूल या संकल्पनेला छेद…

रायझिंग युथ अ‍ॅण्ड ट्रायबल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी

दीन-दुबळ्या समाजाला शिक्षणाने महात्मा फुले यांनी दिशा दिली -अ‍ॅड. प्रणाली चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- रायझिंग युथ अ‍ॅण्ड ट्रायबल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जुने जिल्हा न्यायालय,…

निवडणुकीत मतदारांचा विश्‍वास जिंकणे महत्त्वाचे -कुमारसिंह वाकळे

बोल्हेगावला पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांची पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा नागरी सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत मतदारांचा विश्‍वास जिंकणे महत्त्वाचे असते. तर त्यांनी दाखवलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरण्यासाठी प्रमाणिकपणे योगदान द्यावे लागते.…

त्या पिडीत महिलेच्या कुटुंबाचे पुनर्वसन होण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन

चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष खामकर यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथे महिलेवर सामुदायिक अत्याचार करुन तिचा खून करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व…

सैनिक बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण

शाखा व्यवस्थापक व अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तडजोडीने खोटा गुन्हा दाखल करणार्‍या त्या सहायक पोलीस निरीक्षकाचेही निलंबनासाठी आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार विभागाने कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात जबाबदार धरलेल्या सैनिक…

नगरच्या त्या पोलीस अधिकारीच्या चौकशीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण

पोलीस अधीक्षकांना दाद मागूनही कारवाई होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा आक्रमक पवित्रा ड्युटी रजिस्टर नक्कल, ड्युटी बटवडा तक्ता व रात्र गस्तीची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)-…