• Sun. Oct 26th, 2025

Trending

चासच्या यात्रेनिमित्त लाल मातीत रंगला कुस्ती हंगामा

पै. संदिप डोंगरे व पै. शिवराज कार्ले याची चितपट कुस्ती ठरली प्रेक्षणीय डाव-प्रतिडावाची मल्लांनी दाखवली उत्कृष्ट खेळाची चुणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) गावातील भैरवानाथ यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती हंगामात…

सैनिक बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आझाद मैदानात उपोषणाचा तिसरा दिवस

शाखा व्यवस्थापक व अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार विभागाने कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात जबाबदार धरलेल्या सैनिक बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक व बँकेच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना…

नगरच्या त्या पोलीस अधिकारीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्‍वासन

कार्यासन अधिकारीच्या लेखी पत्राने आझाद मैदानातील उपोषण अखेर मागे अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच बदली झालेले पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे काही पोलीस कर्मचारींच्या गैरकारभार विरोधात अन्याय निवारण निर्मूलन सेवा…

बसपाच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीचा सामाजिक उपक्रम महापुरुषांचे खरे विचार समाजापर्यंत जाण्याची गरज -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.…

विखे पाटील फाऊंडेशन परिचर्या महाविद्यालयातील 82 विद्यार्थी पदवीधर व पदव्युत्तर

विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात विखे पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून दीन-दुबळ्यांची अविरत रुग्णसेवा सुरु -शालिनीताई विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- बीएससी, पीबीबीएससी, एमएससी 2022-23 परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, यामध्ये डॉ. विठ्ठलराव विखे पाटील…

माळी महासंघाच्या वतीने अ‍ॅड. सुनिल तोडकर यांना समाजरत्न पुरस्काराने गौरव

प्रवचनातून समाज जागृती व विविध सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रवचनातून समाज जागृती करुन व विविध सामाजिक उपक्रम राबविणारे ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर यांना अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने…

बाबासाहेबांच्या जयंतीसाठी नागापूरच्या समाज मंदिराची स्वच्छता करुन अतिक्रमण हटविण्याची मागणी

प्रभाग अधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी समाज मंदिर परिसरातील अतिक्रमण काढून स्वच्छता करण्याची मागणी भाजप अनुसूचित…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बोल्हेगावला रस्त्याची स्वच्छता

जीवनधारा प्रतिष्ठानचा उपक्रम भीमसैनिकांचा उत्साह वाढविण्यासाठी पुढाकार -अमोल लगड अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर चौक ते गणेश चौक व काकासाहेब…

आयटकच्या मार्गदर्शनाखाली उमेद सिआरपी संघटनेची स्थापना

वेतनवाढ व मानधनासाठी संघर्षाची घोषणा ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या प्रवाहात आणणार्‍या सीआरपी महिलांच दुर्लक्षीत -अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात उमेद अभियानातील समुदाय संसधन व्यक्तींच्या (सीआरपी)…

रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा समारोप

फिरत्या संगणक लॅबद्वारे दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतले संगणकाचे धडे संगणकज्ञान ही काळाची गरज -डॉ. पारस कोठारी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणार्‍या दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मासूम…