• Mon. Jan 12th, 2026

Trending

सोलापूर रोडला नऊ दिवस वारकर्‍यांची निशुल्क आरोग्यसेवा

16 हजार वारकर्‍यांनी घेतला लाभ, आरोग्य, सामाजिक व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर जागृती जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आषाढी वारीसाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी नऊ दिवसीय…

महापालिकेचा नगररचना विभाग भ्रष्टाचार, गैरव्यवहार व दप्तरदिरंगाई मुक्त करावा

खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आयुक्तांकडे सैनिक समाज पार्टीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या नगररचना विभागातील खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेऊन चौकशी करावी व सर्वसामान्यांना सेवा मिळण्यासाठी हा विभाग भ्रष्टाचार, गैरव्यवहार व…

साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या नूतन दालनाचा शुभारंभ

40 वर्षाच्या सेवेनंतर परदेशातील अद्यावत तंत्रज्ञान घेऊन दुसरी पिढी सेवेसाठी सज्ज अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सर्वप्रथम श्रवण यंत्राची सेवा देणार्‍या साई सर्जिकल अ‍ॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या पत्रकार चौक येथील नूतनीकरण झालेल्या दालनाचे…

निमगाव वाघात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा संयुक्त उपक्रम विद्यार्थी, युवक-युवती, ग्रामस्थांनी केली योगासने अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा…

उपोषण करुन देखील कारवाई होत नसल्याने आत्मदहनचा इशारा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या उपोषणाचा तिसरा दिवस अनागोंदी करणारे व भ्रष्ट असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनागोंदी करणारे व भ्रष्ट असलेल्या अधिकार्‍यांवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने उपोषण करुन…

रुपीबाई मोतीलालजी बोरा स्कूलच्या दीड हजार विद्यार्थ्यांचा योग सोहळा

विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य व एकाग्रतेसाठी योग आणि ध्यानचे धडे आंतरराष्ट्रीय योग दिवसचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अ.ए.सो. च्या रुपीबाई मोतीलालजी बोरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दीड हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये…

जन शिक्षण संस्थेत युवतींनी केली योगासने

आंतरराष्ट्रीय योग दिवसचा उपक्रम योगाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते -बाळासाहेब पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.…

सावेडीच्या आनंद योग केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

वर्षभर चालविले जाते निशुल्क योग वर्ग नगर शहर योग साधनेचे केंद्र बनविण्याचा संकल्प -दिलीप कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- योग-प्राणायामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी निशुल्क योग शिबिर राबविणार्‍या आनंद योग केंद्राच्या वतीने सावेडी…

भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रुपच्या…

भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात योग दिवस साजरा

हे शरीर, मन, आत्मा आणि विश्‍व एकत्र करते -अ‍ॅड. महेश शिंदे क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी व प्रगती फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- योगा हे शरीर, मन, आत्मा…