• Mon. Jan 12th, 2026

Trending

शहरात बसपाची समीक्षा बैठक

राज्य पदाधिकार्‍यांनी घेतला जिल्ह्यातील कार्याचा आढावा शहराध्यक्षपदी फिरोज शेख यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांची समीक्षा बैठक शहरात पार पडली. यावेळी बसपाचे प्रदेश प्रभारी मनीष आनंद,…

बालिकाश्रम रोडला चिमुकल्यांचा दिंडी सोहळा उत्साहात

विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष प्रगती फाऊंडेशन व बटरफ्लाय नर्सरीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रगती फाऊंडेशनच्या माध्यमातून बटरफ्लाय नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त बालिकाश्रम रोड परिसरातून दिंडी काढली. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्‍वर,…

पारनेर सैनिक बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिध्द

अखेर सभासदांसह अण्णा हजारेंना मिळाला मतदानाचा अधिकार संस्थापक सभासद अपात्र करण्याचा डाव पुन्हा उधळला अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 29 मे रोजी प्रारूप यादी प्रसिध्द झाली होती.…

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका वसतिगृह व नर्सिंग प्रशिक्षण भरतीची चौकशी व्हावी

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे ढवळे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयातील परिचारिका वसतिगृह, जनरल नर्सिंग व मिडिवायफरी (जी.एन.एम.) प्रशिक्षण भरती…

भिंगारला बाल वारकर्‍यांच्या दिंडीने वेधले लक्ष

टाळ-मृदूंगाच्या निनादात व ज्ञानोबा… तुकोबाच्या गजरात नवीन मराठी शाळेची दिंडी उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील अ.ए.सो.च्या नवीन मराठी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बालवारकर्‍यांची दिंडी उत्साहात पार पडली. डोक्यावर…

श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयाने दिंडीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बाल वारकर्‍यांनी घडवले निसर्गरुपी विठ्ठलाचे दर्शन विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात सावेडी उपनगरातून दिंडी काढून…

आपचे जिल्हा परिषद शिक्षण विभागा समोर निदर्शने

आरटीईची रकमेची परिपूर्ती तातडीने करण्याची मागणी गरीब मुलांना शाळा शिकू द्या -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण मिळण्यासाठी विविध शाळांच्या आरटीईची रकमेची परिपूर्ती…

लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षपदी प्रसाद मांढरे

सचिवपदी संदीपसिंग चव्हाण तर खजिनदारपदी डॉ. संदीप सांगळे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, पर्यावरण व सांस्कृतिक कार्यात सक्रीय असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या नुकतीच नवीन…

अभ्युदय बँकेचा 59 वा स्थापना दिवस साजरा

अभ्युदय बँकेने शहरात व्यापार व उद्योगाला चालाना देऊन, गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- अभ्युदय बँकेने आर्थिक पाठबळ देऊन शहरातील व्यापार व उद्योगाला चालना देण्याचे कार्य…

विठू नामाच्या गजराने दुमदुमले शाहूनगर

लंडन किड्स प्री स्कूलच्या बाल वारकर्‍यांची पायी दिंडी सोहळा उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित केडगाव, शाहूनगर येथील लंडन किड्स प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची पायी दिंडी…