• Mon. Oct 27th, 2025

Trending

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वाध्याय डिच्चूफू आंदोलन जारी

इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेची भ्रष्टाचारी सत्तापेंढार्‍यांना सत्तेतून पायउतार करण्याची मोहिम स्वाध्याय डिच्चूफू इतरांनी करून भागणार नाही, तर प्रत्येक मतदाराला त्याची दीक्षा घ्यावी लागेल -अ‍ॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया…

ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात रंगली राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा

युवक-युवतींसह इतिहासप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मोडी लिपी म्हणजे महाराष्ट्राच्या समृध्द ऐतिहासिक परंपरेचा वारसा -डॉ. संतोष यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र दिनी राज्यस्तरीय…

निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

ग्रामपंचायत मधील कर्मचार्‍यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान स्व.पै. किसनराव…

महिला कुस्तीपटूंनी गाजवला जखणगावचा कुस्ती हंगामा

महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जखणगाव (ता. नगर) यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हंगामा महिला कुस्तीपटूंनी चांगलाच गाजवला. यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावून बक्षीसांची लयलूट केली.…

पारनेर सैनिक बँकेच्या 8 हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा संचालक मंडळाचा घाट

एक हजार शेअर्स रक्कम आभावी 8 हजार सभासद ठरवले अपात्र 4 हजार 120 पात्र सभासद यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील सुमारे 8 हजार…

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट

बोल्हेगाव येथील नवनाथ नगर व साळवे नगरच्या रस्ता कॉक्रीटीकरण व ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण बोल्हेगाव उपनगराचा शहराच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी विविध कामे मार्गी लावली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव…

मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या दक्षिण महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी महिला कीर्तनकार मोकाटे

जिल्हा पदाधिकार्‍यांकडून सत्कार वारकरी संप्रदायात कार्यरत राहून माणुसकीच्या भावनेने दीन-दुबळ्यांना आधार देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या महिला कीर्तनकार ह.भ.प. हिराबाई मोकाटे यांची जागतिक मानवाधिकार…

7 मे रोजी पाथर्डीला जिल्हास्तरीय मैदानी (अ‍ॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन

जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी 7 मे रोजी पाथर्डी येथे पुरुष व महिलांसाठी खुल्या गटातील जिल्हास्तरीय मैदानी (अ‍ॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन…

अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक मदत

तर मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन व गो शाळेला चारा वाटप विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन, गो शाळेला चारा वाटप व अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक…

पाळीव जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन रोग प्रतिबंधात्मक लसीकरण

जागतिक पशुचिकित्सा दिनाचा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुपचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक पशुचिकित्सा दिवसानिमित्त शहरात जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन त्यांना रोग प्रतिबंधक (अ‍ॅन्टी रेबीज), धनुर्वातचे…