महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात आले असता, शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, ओकांर शिंदे आदी.
