• Mon. Feb 23rd, 2026

समस्या

  • Home
  • जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत इतर सरकारी कार्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली सुरु

जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत इतर सरकारी कार्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली सुरु

पीपल्स हेल्पलाईन संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचे पड असलेल्या इमारती लवकरच इतर खात्यातील सरकारी कार्यालयांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी कळविल्याने…

पारनेरच्या त्या नदीपात्रातील वाळू उत्खननाचे होणार मोजमाप

तहसिलदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला मोजमाप करण्याचे पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे अखेर मोजमाप करण्याचे लेखी पत्र…

ड्रीम सिटीला बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा

सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांची आयुक्तांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड वरील ड्रीमसिटी अपार्टमेंटला केडगाव पाणी योजनेतून बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांनी आयुक्तांकडे…

जिल्हा न्यायालयाच्या आवारात सर्वांकडून समान पध्दतीने पार्किंगचे पैसे वसुल करावे

सैनिक समाज पार्टीचे जिल्हा न्यायाधीशांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्किंगचा अंदाधुंद कारभार सुरु असल्याचा आरोप करीत, पार्किंगचे पैसे फक्त पक्षकार व नागरिकांकडून वसूल न करता सर्वांकडून समान पध्दतीने…

महापालिकेतील अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संगनमताने दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यावधीचा निधी इतरत्र वळविला -दीप चव्हाण

जिल्हाधिकार्‍यांनी तक्राराची दखल घेत महापालिका आयुक्तांना दोन दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे दिले आदेश दलित वस्ती सोडून सोसायटी व उच्चभ्रू कॉलनीत कामे झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…

शहरातील खड्डे व धुळीने नागरिक वैतागले असताना सामाजिक कार्यकर्त्याचा रस्त्यासाठी आत्मदहनचा इशारा

शहरातील तीन वर्षापुर्वी मंजूर झालेल्या रस्त्याचे काम दोन महिन्यापुर्वी सुरु करुन सोडले अर्धवट अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका आयुक्तांनी शहरात शंभर रस्ते केल्याची कबुली दिल्यानंतर शहरातील रस्त्यांवरुन राजकारण तापले आहे. सर्वसामान्यांमध्ये देखील…

महिला दिनी विडी कामगार महिलांचा महागाई विरोधात व हक्कासाठी संघर्षचा नारा

कामगारांना आपली हक्क मिळण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर लढा उभारावा लागणार -अ‍ॅड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगार व घरेलू मोलकरीण महिलांनी वाढती महागाई विरोधात व महिला कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी संघर्षचा…

राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटना न्यायालयात दाद मागणार

शहरात झालेल्या बैठकित एकमताने निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्‍यांची महत्त्वाच्या विषयावर सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) शहरातील टिळक रोड येथील मधुकर कात्रे सभागृहात बैठक पार पडली. राज्य परिवहन सेवा…

शहरातील चितळे रोडचा श्‍वास मोकळा होण्यासाठी

रस्त्यावर बसणार्‍या भाजी-फळ विक्रेत्यांना नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करावे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चितळे रोड येथे रस्त्यावर बसणारे भाजी-फळ विक्रेत्यांना नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करून नागरिकांना रस्ता वाहतुकीस मोकळा…

शहरात सोमवारी एस.टी. निवृत्त कर्मचार्‍यांची महत्त्वाची बैठक

निवृत्त कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्‍यांची महत्त्वाच्या विषयावर सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता टिळक रोड येथील मधुकर कात्रे सभागृहात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात…